सौ. राधिका पाथरे सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र
चिपळूण अर्बनच्या अध्यक्षा ठरल्या प्रभावशाली महिला गुहागर, ता. 13 : चिपळूण अर्बन बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा सौ. राधिका पाथरे यांना सकाळ माध्यम समुहाने आयडॉल ऑफ महाराष्ट्र वुमन इन्फ्ल्युएन्सर (प्रभावशाली महिला) या पुरस्काराने ...