Tag: Ikshak’ to be inducted into Indian Navy fleet

भारतीय नौदलाच्या ताफ्यात होणार ‘ईक्षक’चा समावेश

स्वदेशी जलमापनक्षेत्रात उत्कृष्टतेचा नवा अध्याय नवी दिल्ली, ता. 06 : सर्वेक्षण नौका या वर्गातील तिसरी नौका- 'ईक्षक' समाविष्ट करून घेऊन, भारतीय नौदल जलमापन आणि सर्वेक्षणाच्या क्षमता उंचावण्यास सिद्ध झाले आहे. ...