रिचार्ज संपल्यास वीजपुरवठा होणार खंडीत
रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाख ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ बसविण्यात येणार रत्नागिरी, ता. 10 : महावितरणकडून ग्राहकांना डिजीटल सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वीज बील भरण्यासाठी आँनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. त्याप्रमाणे ...