रत्नागिरीत आयडॉल ऑफ रत्नागिरी पुरस्कार सोहळा
मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच आयोजित संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले 'क्रांतीज्योती लेखणी ...
