उत्तम दर्जाची पाणी योजनाच हस्तांतरीत करणार
उपअभियंता अपूर्वा पाटील, जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सल्लागार नेमला गुहागर, 02 : पालशेतच्या पेरिअर्बन पाणी योजेनच्या कामावर आमचे लक्ष आहे. जलशुध्दीकरण प्रकल्प (Filtration Project) योग्यरितीने व्हावा यासाठी आम्ही ठेकेदाराला सल्लागारही दिला आहे. ...