Tag: Husband gets new life from wife’s liver donation

पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण मुंबई ता. 04 :  आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता ...