सभापती, उपसभापतीच्या यशस्वी शिष्टाईन शृंगारतळीतील उपोषण मागे
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी मधील पालपेणे फाटा येथील रस्त्याची उंची वाढवल्याने आणि शेजारील ओड्याला लहान पाईप टाकल्याने दरवर्षी पावसाचे पाणी घरात घुसण्याचे प्रकार सुरु आहेत. याप्रकारणी ग्रामपंचायत, सार्वजनिक ...
