Tag: Hunger strike if land compensation is not received

जमीनीचा मोबदला द्या अन्यथा उपोषणाला बसणार

यशवंत बाईत; शेतकऱ्यांच्या 610 हेक्टर जमीनाचा 30 वर्ष मोबदलाच नाही गुहागर, ता. 11 :  तालुक्यातील अंजनवेल, कातळवाडी, वेलदुर घरटवाडी व रानवी येथील 292 शेतकऱ्यांची 610 हेक्टर जमीन एमआयडीसीने 1994 मध्ये ...