धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न पूर्ण
सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद रत्नागिरी, ता. 10 : धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न रविवारी सत्यात उतरले. सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी सकाळी ...