तवसाळ तांबडवाडी येथील माधवी पाटील यांचा राज्यस्तरावर गौरव!
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती माधवी मारुती पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे ...