यशवंत होताना समाज, गाव विसरु नका
निलेश सुर्वे, भंडारी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार गुहागर, ता. 1 : भविष्यात आपण यशवंत, किर्तीवंत व्हावे. मात्र त्यावेळी आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या समाजाला, गावाला, शाळेला विसरु नका. असा सल्ला भंडारी समाजाचे उपाध्यक्ष ...