ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५ हजार मानधन
रत्नागिरी, ता. 08 : राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेतून संपूर्णपणे कला आणि साहित्य क्षेत्रावर ...
