नेहरू युवा केंद्र रत्नागिरीमार्फत कर्तुत्ववान महिलांचा सन्मान
जागतिक महिला दिननिमित्त गुहागर हायस्कूल येथे संपन्न गुहागर, ता. 10 : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण ...