वरवेली येथे ज्येष्ठ नमन कलाकारांचा सत्कार
श्री हसलाई देवी देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळ गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री हसलाई देवी मंदिरामध्ये श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात ...