महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय…!!
मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषीचा दर्जा...!! १) शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळेल.२) किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध होईल.३) कृषीदरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार पात्र होतील.४) मत्स्यशेतीस अल्प दरात विमा मिळेल.५) ...