गुहागर हायस्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा
गुहागर, ता. 18 : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे शाखा अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते. यावेळी राष्ट्रभाषा पुणे यांच्यामार्फत ...
