सुपारीचा समावेश भाऊसाहेब फुंडकर योजनेत व्हावा
सर्वाधिक उत्पन्न कोकणात, उत्कर्षासाठी स्वतंत्र धोरण हवे मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, न्यूज : कमी उत्पादन खर्चात दामदुप्पट उत्पन्न देणारे नगदी पिक म्हणून सुपारीकडे पाहिले जाते. केवळ सुपारीच्या उत्पन्नावर संसार करणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या कोकण किनारपट्टीवर आहे. जगातील 57 टक्के उत्पादन भारतात होते. ...