हाय अल्टीट्युड बलुनचे भाट्ये किनारी लाँचींग
विद्यार्थी-विद्यार्थिनींमधून नवीन शास्त्रज्ञ निर्माण होतील; वैदेही रानडे रत्नागिरी, ता. 26 : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन ...
