काजुर्ली मानवाडी शाळेला ग्रामस्थांकडून मदत
मिशन आपुलकी योजने अंतर्गत वस्तूरुपात मदत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शाळांसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वी केले. याही वर्षी मिशन आपुलकी ...
