Tag: Help Center

Nilesh Surve

वीज बिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी 1.9.2020 गुहागर :  तालुका कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे कोरोना पार्श्‍वभूमीवर वीज बिलांमधील त्रुटी सुधारण्याकरता महावितरणने स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यासाठी गुहागर तालुक्यातील महावितरणच्या सहा शाखा कार्यालयांमध्ये ...