अवजड वाहनांची वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद
मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66; गौरी गणपती सणासाठी रत्नागिरी, ता. 10 : गौरी गणपती सणासाठी मुंबई-गोवा महामार्ग क्र.66 वर जड-अवजड वाहने वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंदीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. Heavy ...
