अतिवृष्टीचा गुहागर महावितरणला ५० लाखांचा फटका
२१ ट्रान्सफार्मर जळाले, १४५ वीजखांब पडले, वीजवाहिन्यांचेही नुकसान गुहागर, ता. 29 : या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत गुहागर तालुक्याच्या महावितरण विभागाला ५० लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामध्ये २१ ...