गुहागरात धुवांधार पाऊस; नदी नाल्यांना पूर
दुकाने, घरांमध्ये पाणी घुसले; रस्ते, भातशेती पाण्याखाली गुहागर, ता. 09 : सोमवारी कोसळलेल्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला चांगलाच तडाखा दिला. धुवांधार पावसामुळे अनेक मार्गावर व पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प ...