झोंबडी सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हँडवॉशचे वाटप
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 03 : निर्मल ग्रामपंचायत झोंबडीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथे आरोग्य शिबिरात सर्व ग्रामस्थांना सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हॅन्डवॉशचे ...
