हँडबॉल स्पर्धेत देव, घैसास, कीर कॉलेज तृतीय
रत्नागिरी, ता. 18 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. Handball competition ...
