कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात गुरुवर्य रामचंद्र जोग स्मृतीदिन
रत्नागिरी, ता. 22 : प्राथमिक शाळा हा विद्यार्थ्यांच्या उभारणीचा टप्पा आहे. त्यामुळे मुलांना रागावू नका, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. विद्यार्थी हा शाळेचा खरा दागिना आहे. त्यांना गोड भाषेत समजावून सांगा. ...
