रत्नागिरी सीए ब्रँचतर्फे मार्गदर्शन सत्र
प्रोफेशनल इथिक्स आणि प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी कार्यशाळेला प्रतिसाद रत्नागिरी, ता. 23 : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटी आणि रत्नागिरी सीए ब्रँच यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रोफेशनल इथिक्स आणि ...