मानवी साखळीद्वारे सागराला मानवंदना
समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी गुहागरकर सज्ज गुहागर, ता. 16 : जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी (ता. 17 सप्टेंबर) गुहागरकर मानवी साखळी करुन समुद्राला राष्ट्रगिताद्वारे मानवंदना देणार आहेत. त्यानंतर शहरातील विद्यार्थी आणि नागरिक ...
