आयपीएलची स्पर्धा स्थगित
बीसीसीआयचा मोठा निर्णय मुंबई, ता. 09 : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात निर्णय घेण्यात ...
बीसीसीआयचा मोठा निर्णय मुंबई, ता. 09 : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात निर्णय घेण्यात ...
आर्थिक कोंडीने हैराण, कामांचा मात्र वाढता बोजा गुहागर, ता. 09 : जिल्ह्यातील संगणक परिचलाकांचे वेतन गेले पाच महिने रखडले आहे. नोव्हेंबर 2024 पासून वेतनापासून वंचित असून त्यांची मोठी आर्थिक कोंडी ...
भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा; आता जशास तसं उत्तर दिलं जाणार नवीदिल्ली, ता. 09 : भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र ...
नवीदिल्ली, ता. 08 : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ...
रत्नागिरी, ता. 08 : गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून, भव्यदिव्य स्वरूपात साकारलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा ११ मे रोजी सायंकाळी ५ ...
समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या; जिल्हाधिकारी रत्नागिरी, ता. 08 : मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क राहून ...
वाकी येथील पांडुरंग सोलकर यांचे निवेदन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील वाकी येथील रहिवासी पांडुरंग सोलकर यांच्या घरावरून विद्युत वाहिन्या घराला चिकटलेल्या अवस्थेत आहेत. या विद्युत वाहिन्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता ...
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती गुहागर, प्रकृति फाउंडेशन व मर्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्स, ...
पाकिस्तानच्या पतंप्रधानांचे लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार गुहागर, ता. 07 : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेल्या पाकिस्तानमध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. भारताला जशास तसं उत्तर देण्यासाठी परवानगी मिळावी, ...
गुहागर. ता. 07 : सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभं मुहूर्तावर तवसाळ येथील ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवी भक्तांच्या घरोघरी जावून दर्शन देणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ...
खुल्या गटातील सिद्धेश पाटील ठरला किंग ऑफ कुंभार्ली गुहागर, ता. 06 : चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे आयोजित किंग ऑफ कुंभार्ली ही देशभरातील ख्यातनाम सायकल रेस रविवार दि. 4 मे 2025 ...
पाकिस्तानवर एअर स्ट्राईकव्दारे 9 दहशतवादी तळ उध्वस्त; आँपरेशन सिंदूर यशस्वी नवीदिल्ली, ता. 07 : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि ...
कोकणात काजू बोंडा पासून मद्य/शीतपेय तर पडिक गवता पासून कागद/पुट्टे निर्मितीचे कारखाने उभारावेत गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्याला विविधतेने नटलेला निसर्गरम्य आणि विस्तीर्ण असा कोकण विभाग लाभलेला आहे. कोकण ...
रत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.53 टक्के लागला आहे. यात कला शाखा 96.99 टक्के, वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी विभाग 100 टक्के आणि विज्ञान शाखा ...
7 मे रोजी देशभरात क्रँश ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल नवीदिल्ली, ता. 06 : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो ...
गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला 953 विध्यार्थी बसले होते, त्यापैकी 934 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुहागर तालुक्याचा ...
पालशेत सोसायटीत बिर्जे गटाला धक्का गुहागर ता. 06 : तालुक्यातील पालशेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक काल झाली. या निवडणुकीत सोसायटीचे अध्यक्ष पंकज बिर्जे यांच्या पॅनलच्या परिवर्तन ...
रत्नागिरी : स्वस्तिक कल्चरल असोसिशनतर्फे (पणजी) लहान मुलांसाठी, कोंकण स्वर प्रतिभा ही शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांना अभिजात संगीताकडे आकर्षित करण्यासाठी, आणि हा शास्त्रीय संगीताचा समृद्ध ...
स्थानिक वाहन ठेकेदारांचे पैसे अडविले गुहागर , ता.05 : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात वाहनांच्या ठेक्याचे तीन महिन्यांची रक्कम दिलेली नाही. यामुळे या वाहनांवरील चालकांचा चार महिने पगार झालेला ...
गुहागर, ता. 05 : सेव्हन स्टार क्रीडा मंडळ गुहागर आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदुर संघाने सेव्हन स्टार संघावर ६ गुणांनी मात करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत १६ ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.