भातगाव खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा
प्रशासनाला दिसूनही दुर्लक्ष गुहागर : तालुक्यात वाळू उत्खनन करण्यास बंदी असतानाही गुहागर मधील हेदवीसह परचुरी, वडद, भातगाव खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल यंत्रणेचा डोळा चुकवत हा ...
प्रशासनाला दिसूनही दुर्लक्ष गुहागर : तालुक्यात वाळू उत्खनन करण्यास बंदी असतानाही गुहागर मधील हेदवीसह परचुरी, वडद, भातगाव खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल यंत्रणेचा डोळा चुकवत हा ...
हेदवी येथील सभेत निर्णय गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर कार्यकारणीची सभा हेदवी येथील जुवेवाडी सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पांडुरंग पाते हे होते. सचिव निलेश सुर्वे यांनी सभेपुढील विषयांचे ...
गुहागर विजापूर महामार्गाच्या तीनपदरीकरणात गुहागर ते चिपळूण दरम्यानच्या मार्गावरील 17 गावातील काही जमीनमालकांची जागा जात आहे. या जागांचा मोबदला देण्यासाठी चिपळूणच्या उपविभागीय कार्यालयाकडे 42.92 कोटी रुपये जमा झाले आहेत. कायदेशीर ...
आमदार जाधव; महामार्गाच्या कामाची केली पहाणी गुहागर, ता. 19 : मोडकाआगर पुलासह गुहागरपासून रामपूरपर्यंतचे पहिल्या टप्प्यातील तीनपदरीकरण मे महिन्यापूर्वी पूर्ण करा. कोरोना संकटामुळे तुम्हाला मुदतवाढ मिळाली आहे. आता युध्दपातळीवर कामे ...
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत पार पडली संयुक्त बैठक गुहागर, ता. 19 : शृंगारतळी बाजारपेठतील रस्त्याची उंची कमी ४ फुटाने कमी करणे. पूर्वीपासून रस्त्यावर बांगड्या आदी सामान विकणाऱ्या महिलांना स्वतंत्र जागा उपलब्ध करुन ...
श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन, तीस स्पर्धकांनी घेतला भाग गुहागर : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत आयोजित किल्ले बनवा, किल्ले सजवा स्पर्धेत पाटावरची वाडी येथील ओम साईराम मंडळाने बनविलेल्या प्रतापगड ...
दुरावलेले पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षापासून दुरावलेले तळवली बौद्धवाडीतील शेकडो कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील अनेक ...
गुहागर : शहरातील बाजारपेठेत गुरुवारचा आठवडा बाजार आज दि. १९ पासून पुन्हा सुरू झाला आहे. सर्व अटी व शर्तींचे पालन करूनच येथील आठवडा बाजार गुहागर शहरवासीयांसाठी खुला झाला आहे. कोरोना ...
गुहागर विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव यांना विश्वास गुहागर : तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जि. प. गट आणि पं. स. गणातील प्रत्येक घरघरात शिरून राष्ट्रवादीचे विचार आणि विकासकामे मार्गी लावण्याचा ...
गुहागर : कोरोना लॉकडाऊनमधील शिथिलता, पर्यटन हंगामाला प्रारंभ आणि दिवाळीची सुट्टी असल्याने गुहागर तालुक्यात पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे. गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.गेले ८ महिने महिन्यापासून कोरोना ...
आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती गुहागर : गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणाच्या नियोजित कामामुळे शृंगारतळी बाजारपेठ येथे होणाऱ्या गैरसोयीबाबत शृंगारतळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी उदया, गुरूवार दि. १९ रोजी ...
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे सुतोवाच गुहागर : नगराध्यक्ष राजेश बेंडल हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. सक्रिय म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच सक्रिय होते. राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर पूर्ण ...
साडेचार लाख रुपये खर्चून तयार केला पर्यायी मार्ग; रस्त्या लोकार्पण गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील मराठवाडी ग्रामस्थांनी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून मोडकाआगर पुलाला पर्यायी मार्ग तयार करून सर्वांचा ...
गुहागर : राष्ट्रीय सैनिक संस्था या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व गिमवी येथील रहिवासी सुभाष जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा ...
गुहागरात शिवतेज फाउंडेशनचा उपक्रम गुहागर : येथील शिवतेज फाउंडेशन संस्थेच्यावतीने शहीद झालेल्या भारतीय जवानांना व सीमेवर लढणाऱ्या आणि कुटुंबापासून दुर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व जवानांप्रती कृतज्ञता म्हणून दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहरातील ...
नकली दागिने ठेवले गहाण, शाखा व्यवस्थापकांची पोलीसांत तक्रार गुहागर, ता. 13 : वेलदूरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक केली. ...
वेलदुरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील प्रकार गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सराफाने संगनमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची ...
सचिवपदी निलेश सुर्वे यांची निवड गुहागर : काही दिवसांपूर्वीच ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गुहागर तहसील कार्यालयावर यशस्वी मोर्चा काढल्यानंतर या मागण्यांचा पाठपुरावा व याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ओबीसी संघर्ष ...
ग्रामस्थ, व्यापार्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम करून न देण्याचा इशारा गुहागर : गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे शृंगारतळी बाजारपेठेतून काम करताना या रस्त्यांची उंची किती याबाबत ग्रामस्थ व ...
गुहागर : मातीची भांडी बनविण्याचा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. असे पर्यावरण पुरक आणि प्रदुषण विरहीत प्रकल्प कोकणातील पर्यटन समृध्द करतील. शिवाय त्यातून उत्पन्न होणाऱ्या रोजगारामुळे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.