Tag: Guhagar

शिवसेना जिल्हाप्रमुखाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

शिवसेना जिल्हाप्रमुखाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

गुहागर :  गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही संमतीसाठी स्थानिकांना दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या विरोधात पावरसाखरी येथील राजेश पालशेतकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार ...

मनात कोरलेला मुकुंद झगडे

मनात कोरलेला मुकुंद झगडे

काही माणसं आपल्या मनात कोरली जातात त्यातील एक म्हणजे मुकुंदा. आपल्या व्यवस्थापनातील कौशल्य, मैत्री, कामावरील निष्ठेमुळे, गुहागर आगारात त्याने स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले होते. आज त्याच्या जाण्याने तेथे ...

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपळूण : चिपळूणचे नेते माजी आमदार श्री. रमेशभाई कदम यांचा आज बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. श्री. जयंत पाटील, कोकणचे नेते खासदार श्री. ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

गुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव हे उद्या दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गुहागरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते पक्ष कार्यालयात दिवसभर थांबून गुहागर शहाराबरोबरच तालिक्यातील ...

15 महिला बचतगटांचे मानधन सव्वा वर्ष प्रलंबित

15 महिला बचतगटांचे मानधन सव्वा वर्ष प्रलंबित

महिला बालकल्याणचे पाठपुराव्याकडे दुर्लक्ष व महाबँकेचा ढिसाळ कारभार गुहागर : तालुक्यातील 15 अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांचे पैसे गेल्या सव्वा वर्षात देण्यात आलेले नाहीत. या पैशांचा डि.डि. गुहागरच्या महिला ...

कोकणातील युवकांचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत

कोकणातील युवकांचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत

खा. रामदास तडस यांचे प्रतिपादन गुहागर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी यांच्यावतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याऑनलाइन वक्तृत्व ...

आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका

आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका

१ ऑक्टो. रोजी लोकार्पण सोहळा गुहागर : गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार गुहागर तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास निधी मधून रुग्णवाहिका उपलब्ध ...

पाटपन्हाळे ग्रामपंचायत करणार कोविड योद्धांचा सन्मान

पाटपन्हाळे ग्रामपंचायत करणार कोविड योद्धांचा सन्मान

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे, तालुक्यातील डॉक्टर्स,  परिचारिका, पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशाताई, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा ...

अंजनवेल ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोफत औषध वाटप

अंजनवेल ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोफत औषध वाटप

गुहागर :  महाराष्ट्र राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणापासून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना वाचविण्यासाठी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने उपाययोजना सुरू केली आहे.  या योजनेअंतर्गत निर्मल ...

Mojani

गुहागर मोडकाआगर रस्त्याच्या मोजणीला सापडला मुहूर्त

गुहागर : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या प्रारंभ स्थानापासून श्रृंगारतळी पर्यंतच्या रखडलेल्या मोजणीला तीन वर्षांनी मुहूर्त सापडला. गेले दोन दिवस गुहागर शहरातील बाजारपेठ नाका (0 कि.मी.) ते मोडकाआगर अशी संयुक्त मोजणीची ...

Modi in VC

माझे कुटुंब मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल

पंतप्रधानांसोबतच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्र्वास (मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्षाच्या सौजन्याने)मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. भविष्यात महाराष्ट्रातील ...

वेळणेश्वर येथे माझं कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाचा शुभारंभ

वेळणेश्वर येथे माझं कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाचा शुभारंभ

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर - वाडदई ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडदई गावात मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने आरोग्य तपासणी सर्वेक्षण अंतर्गत वेळणेश्वर गावात माझं कुटुंब माझी ...

लॉकडाऊनमध्ये असगोलीच्या आदित्य घुमेने शोधला रोजगार

लॉकडाऊनमध्ये असगोलीच्या आदित्य घुमेने शोधला रोजगार

विविधरंगी बलून सजावटीला मिळतोय प्रतिसाद गुहागर : कोरोना आपत्तीत सुरु असलेल्या लॉककडाऊन काळात कुठेही नोकरी नाही. अशावेळी घरामध्ये फावल्या वेळेत छंद म्हणून जोपासलेल्या असगोली वरचीवाडी येथील आदित्य घुमे या युवकाने ...

Mani Sir

उत्तम प्रशासन, कडक शिस्तीचा भोक्ता अनंतात विलीन

गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विश्वास माने यांचे निधन गुहागर : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरचे माजी मुख्याध्यापक व्ही. एस. मानेसर यांचे मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास निधन झाले. ते ...

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

गुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे  गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती - तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती ...

corona

कशाला घाबरताय कोरोनाला की बदनामीला ?

आज तो घाबरतोय... कोरोनाला नाही बदनामीला. कारण कोरोना झालेल्या माणसाकडे घरातले कुटुंब, जवळचे मित्र, समाज, एका वेगळ्या नजरेने बघतो. ती कुत्सित नजर आणि घायाळ करणारे शब्द याच्या भितीने तो आपला ...

Ghr

तालुक्याशी संबंध नसणाऱ्यांना ठेका देऊ नका

गुहागर शिवसैनिकांचा अधिकाऱ्यांना इशारा गुहागर : आरजीपीपीएल कंपनीच्या एलएनजी जेटी परिसरात गेल कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या बॅकवॉटरचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. सदरील काम या कंपनीने बालाजी प्रा. ...

Ravi Bagakar

अष्टपैलु व्यक्तिमत्त्व हरपले

रविंद्र बागकर : क्रीडा, राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत गुहागर :  शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष, कबड्डीपट्टू आणि उत्कृष्ट क्रिकेटर, बैठक परिवरातील प्रवचनकार, बांधकाम व्यावसायिक रविंद्र बागकर यांचे सोमवारी रात्री निधन ...

गुहागर शहरात स्ट्रक्चरल ऑडीटची नोटीस

गुहागर शहरात स्ट्रक्चरल ऑडीटची नोटीस

गुहागर : महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे.  असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानुसार गुहागर नगरपंचायतीने शहरातील 36 बहुमजली इमारत ...

Ambulance

अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी करावी

डॉ. विनय नातू : जिल्ह्यातील किती रुग्णवाहिका सुस्थितीत याची माहिती द्यावी गुहागर : राज्यामध्ये रुग्णवाहिकेची सुविधा न मिळाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्येही रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध वेळवर उपलब्ध ...

Page 353 of 357 1 352 353 354 357