झोंबडी विनयभंग प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोंबडी फाटा येथील विनयभंग प्रकरणी आरोपी विजय सकपाळ यांना गुहागर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. Accused in molestation ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोंबडी फाटा येथील विनयभंग प्रकरणी आरोपी विजय सकपाळ यांना गुहागर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. Accused in molestation ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अडुर कोंडकरूळ, नागझरी, बुदल या पंचक्रोशीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजेचा पुरवठा सातत्याने खंडित होतं असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईट नसल्याने पिण्याच्या ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे सोमवार दिनांक २६/०५/२०२५ रोजी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र ...
मुंबई, ता. 29 : यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच ...
हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी; आ. जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 29 : लोणावळा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून स्थानिक तरूणांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मौजे अडूर-कोंडकारूळ येथील कमलेश तानाजी ...
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या श्रीदेव उमा महेश्वर मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती साजरी करण्यात आली. याचे औचित्य साधून ...
बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची सरकारकडे मागणी गुहागर, ता. 29 : कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोकणातील मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पेरणी पूर्व कामाचे ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : तालुक्यात मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धोपावे, वेलदूर नवानगर भागाची मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष ...
शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, ता. 28 : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतजमिनीच्या ...
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मोडकाआगर धरण तुडुंब भरले असून मे महिन्यातच धरण तुडुंब भरण्याची पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. प्रतिवर्षी जून महिन्यात जोराचा पाऊस पडल्यास या ...
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा; शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध गुहागर, ता. 27 : शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक ...
किरकोळ वादातून मच्छीमार पर्यटकांवर जीवघेणा हल्ला गुहागर, ता. 27 : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरुन झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (वय 45) ...
गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल गुहागर, ता. 27 : तालुक्यातील गिमवी गावा शेजारील एका गावातील सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनेने याबाबत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल ...
गुहागर, ता. 27 : संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने घरे, बांध आणि उत्पन्न देणारी झाडे कोसळून मोठी नुकसानी झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. Rain causes major ...
गुहागर, ता. 26 : कोकणातील समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना खारट हवामानामुळे विद्यृत वाहीन्यांचे लोखंडी पोल लवकर गंजतात तसेच पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि वादळवाऱ्यामुळे विद्यृत वाहीन्यांच्या पोलांची नेहमीच पडझड होऊन सतत लाईट ...
आर्यन धुळप, तनया आंब्रे आणि राघव पाध्ये विविध गटांत विजयी रत्नागिरी, ता. 25 : कै. अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५ नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. विविध गटांतील ...
पूरातत्व विभागाची कारवाई, आता लक्ष विकासाकडे गुहागर ता, 24 : तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळगड किल्ल्यावरील अवैध बांधकाम अखेर आज जमीनदोस्त झाले. 2 एप्रिल 2025 नंतर बांधकाम ...
संबंधितांकडून कोणतीच डागडुजी नाही, संरक्षक भिंत कोसळली गुहागर, ता. 24 : तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात ...
भातगाव येथे दरड कोसळण्याची घटना, गुहागरात सर्वाधिक पावसाची नोंद गुहागर, ता. 24 : गेली पाच दिवस सुरु असलेल्या अवकाळी पावसाने गुहागर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने सर्वांचीच ...
अवकाळी पाऊस जाताच मार्गावर कारपेट मारून द्या; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना गुहागर, ता. 24 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना दुरावस्था ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.