खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
गुहागर : तालुक्यातील खोडदे येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी पहाटे सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. ...

















