प्रशासनाच्या कारवाईत सापडले 4 कोरोनाग्रस्त
शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती अधिकारी रस्त्यावर गुहागर, ता. 20 : आज शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्या 25 ग्रामस्थांची तपासणी केली. ...


















