Tag: Guhagar

उमराठ खुर्द गाव कोरोना मुक्त

उमराठ खुर्द गाव कोरोना मुक्त

ग्रामस्थांचे सर्वस्थरातून कौतुक गुहागर : तालुक्यात कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत गेल्या दीड वर्षांत कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या महसुल गावांचा पंचायत समितीच्यावतीने नुकताच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या ...

मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार

मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार

आमदार जाधव : सर्वांसोबत चर्चा करुन घेतला निर्णय गुहागर, ता. 12 : मोडकाआगर धरणावरील नवीन पुल वहातूकीस खुला केल्यानंतर आता हा रस्ता पुन्हा 30 जूनपर्यंत बंद रहाणार आहे. जुना पुल ...

अखेर बहुचर्चित नव्या पुलावरुन वहातूक सुरू

अखेर बहुचर्चित नव्या पुलावरुन वहातूक सुरू

मोडकाआगर धरण पुल : ठेकेदाराने आश्र्वासन पाळले गुहागर, ता. 11 : अखेर गेली चार वर्ष चर्चेत असलेल्या मोडकाआगर धरणावरील नव्या पुलावरुन 11 जूनला वहातूक सुरु झाली आहे. ठेकेदाराने 18 मे ...

गुहागर पोलीसांची 6 खासगी बसवर कारवाई

गुहागर पोलीसांची 6 खासगी बसवर कारवाई

चालक, मालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल गुहागर, ता. 10 : शृंगारतळीतील चेकपोस्टवरच्या पोलीसांनी 9 जूनला सायंकाळी 6 खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई केली. यावेळी सर्व प्रवाश्यांच्या कोरोना तपासणी करण्यात आली. सुदैवाने ...

कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा

कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ओक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार गुहागर : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना परराज्यात जाण्यासाठी प्रयत्न करणा-या कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी ...

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

असगोलीतील घटना, 17 घरांमधील टी.व्ही. जळाले गुहागर, ता. 8 : तालुक्यातील असगोली हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर यांच्या संयुक्त घरात वीज शिरली. (lightning strikes) त्यामुळे घरामधील वायरींग आणि स्वीचबोर्ड ...

वीजेच्या धक्काने रमेश पालशेतकर यांचा मृत्यू

वीजेच्या धक्काने रमेश पालशेतकर यांचा मृत्यू

असगोली गावावर शोककळा; खारवी समाजाचा कार्यकर्ता हरपला गुहागर, ता. 8 : असगोलीमधील ज्युडो खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश भिकाजी पालशेतकर (वय 41) याचा मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता ...

गुहागरातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष आबलोलीत सुरू

गुहागरातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष आबलोलीत सुरू

गुहागर : कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावेत ...

आम्ही बालकवी संस्थेतर्फे मिरगोत्सव संपन्न

आम्ही बालकवी संस्थेतर्फे मिरगोत्सव संपन्न

रत्नागिरीच्या पार्थि मेहंदळे हिचा सहभाग गुहागर : शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आम्ही बालकवी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेमार्फत मिरगोत्सव या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ...

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कोविड संकटात रा.स्व.संघ जनकल्याण समितीची भेट गुहागर, ता. 7 : रा. स्व. संघ जनकल्याण समितीने गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहे. ही भेट संघाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ...

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

गुहागरमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकारी गमावला अतिशय हसतमुख खूप शांत असे व गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे मितभाषी डॉक्टर अरुण बाबुराव देवाळे यांचे शुक्रवारी दुपारी निधन ...

विरार येथे निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

विरार येथे निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गुहागर : वाढत्या कोरोनामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गोरगरीब कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. याची दखल घेत कुणबी युवा ...

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत जागतिक पर्यावरण दिन साजरा

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत जागतिक पर्यावरण दिन साजरा

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. असीम कुमार सामंता यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीच्या परिसरामध्ये  ...

मुंबईसह  कोकणात चार दिवस अतिवृष्टी

मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टी

हवामान खात्याचा इशारा, सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय) दिनांक ७:   मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार ...

लाडक्या लेकीच्या दुखवट्याची रक्कम केली दान

लाडक्या लेकीच्या दुखवट्याची रक्कम केली दान

धोपावेतील संसारे कुटुंबाचा आदर्श, 30 हजार दिले समाजकार्यासाठी गुहागर, ता. 06 : खलाशी म्हणून नोकरी करताना मिळालेले पैसे गेली ५ वर्ष लेकीच्या उपचारांवर खर्च होत होते. त्यातच वर्षभर कोरोना महामारीमुळे ...

सोमवारी शहरवासीयांसाठी कोव्हॅक्सीन दुसरा डोस

सोमवारी शहरवासीयांसाठी कोव्हॅक्सीन दुसरा डोस

नगराध्यक्ष राजेश बेंडल : गर्दी टाळून लसीकरणाचा लाभ घ्यावा गुहागर, ता. 6 : सोमवारी गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस उपलब्ध करण्यात आला आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. १ ...

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

शहरातील 203 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ गुहागर, ता. 6 : नगरपंचायतीच्या पुढाकाराने शहरातील ४ प्रभागांमध्ये लसीकरणाचे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस उपलब्ध करुन देण्यात ...

कडक निर्बंधांमध्ये देखील पोलीसांवर कारवाईची वेळ

कडक निर्बंधांमध्ये देखील पोलीसांवर कारवाईची वेळ

3 दिवसांत 93 व्यक्तींकडून 29 हजार 500 रुपयांची दंड वसुली गुहागर, ता. 5 : कोरोना महामारीच्या संकटात रत्नागिरी जिल्हा धोक्याच्या क्षेत्रात समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 2 जून मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ...

एक घरटे पक्ष्यांसाठी

एक घरटे पक्ष्यांसाठी

कृत्रिम घरट्यांतून पक्षी संवर्धन करणारा अक्षय खरे गुहागर, ता. 5 : गुहागरातील अक्षय खरे या पक्षीमित्र गेली 7 वर्ष कृत्रिम घरट्यांमधून पक्षी संवर्धन करत आहे. आज अक्षय खरे यांच्या पालशेतमधील ...

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

केवळ 60 वर्षावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध गुहागर : गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गुहागर नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांसाठी प्रभाग निहाय लसीकरण केंद्र मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या ...

Page 328 of 360 1 327 328 329 360