शृंगारतळी, पालपणे येथे अधिकृत रिक्षा स्टाॅप
चालक-मालक यांनी आ. भास्कर जाधव व जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे मानले आभार गुहागर : गेली 25 वर्षे रखडलेला प्रश्न वेळंब फाटा, शृंगारतळी बाजार पेठ व पालपेणे फाटा येथे ...
चालक-मालक यांनी आ. भास्कर जाधव व जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे मानले आभार गुहागर : गेली 25 वर्षे रखडलेला प्रश्न वेळंब फाटा, शृंगारतळी बाजार पेठ व पालपेणे फाटा येथे ...
रत्नागिरी : कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात असणाऱ्या संपूर्ण आरोग्य सेवेचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. त्यांनी येथील जिल्हा रुग्णालय तसेच नव्याने ...
गुहागर तालुकावासीयांकडून प्रवृत्तीचा निषेध गुहागर, ता. 16 : नवजात अर्भकाला खाजणात टाकून देण्याच्या घटनेचा गुहागर तालुकावासीयांनी निषेध व्यक्त केला आहे. एका मातेला हे कृत्य करायला लावणारी प्रवृत्ती चुकीची आहे. अनैतिकेची ...
गुहागर : सागरी महामार्गाचा प्रमुख टप्पा असणारा गुहागर तालुक्यातील मोडकाआगर तवसाळ मार्ग. या मार्गावरील पालशेत गावातील बाजार पुल एक महिनाभरापूर्वी दुरुस्तीच्या व कमकुवत झाल्याच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम उपविभागकडून बंद करण्यात ...
तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईतांनी केली ग्रामस्थांचे गैरसोय दूर गुहागर : गुहागर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत असो वा चिपळूण तालुका सर्वच ठिकाणी आपल्या लोकाभिमुख कार्याचा ठसा उमटवला आहे. राजकारणाला समाजिकतेची जोड ...
अहवालातून झाले स्पष्ट, वेळणेश्र्वरमधील प्रकरणावर पडदा पडला गुहागर, ता. 15 : वेळणेश्र्वर गुढेकरवाडीत उतरविण्यात आलेला अज्ञात रासायनिक पदार्थ म्हणजे वाळूमधील टाकावू सिलीका पावडर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सिलीका वेस्टमुळे ...
गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा गुहागर : गुहागर बाजारपेठ ते वेलदूर मार्गावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे याआधी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना ...
गुहागर : आमदार भास्करशेठ जाधव (MLA Bhaskar Jadhav) व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव (Zilla Parishad President Vikrant Jadhav) यांच्या मार्फत व आबलोली रुग्णकल्याण समितीच्या (Abloli Patient Welfare Committee) पाठपुराव्याने ...
परिचारीकांचा अनुभव ; बालिका जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात गुहागर, ता. 15 : नवजात बाळाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी नेताना परिचारिकांच्या मनात भावनांचा हलकल्लोळ सुरु होता. मातृत्वाच्या स्पर्शासाठी आसुलेल्या बाळाच्या रडण्याने मन तीळ ...
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथील फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयालगतच्या खाजणात एक नवजात अर्भक सापडले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून 14 ऑगस्ट 2021 ला सायंकाळी त्याचा जन्म ...
हातीस : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम रत्नागिरी, ता. 14 : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. १३ ...
ग्रामस्थ संतप्त, शासकीय अधिकाऱ्यांनी केली पहाणी गुहागर, ता. 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वेळणेश्र्वर मधील नदीचे पाणी दूषित झाले. शोध घेतला असता गुढेकर वाडी परिसरातील डोंगरात तळोजा एमआयडीसीतून आणलेल्या रासायनिक ...
रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम Voter List Special Revision Program जाहीर केला आहे. पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे ...
रत्नागिरी- राष्ट्रीय प्रोॲक्टिव्ह अबॅकस ऑनलाइन स्पर्धेत येथील एज्युकेयर फाउंडेशनच्या एज्युकेअर प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत भारतासोबत ८ देशातून विद्यार्थी व भारतातील एकूण १६ राज्यातील ४ हजारापेक्षा ...
चिपळूण : पूरग्रस्त भागातील २००० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप (Educational Material) आणि १०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद घेणार आहे. त्याची अनौपचारीक सुरवात अभाविप (ABVP) ज्ञानसेतू अभियानाअंतर्गत ...
रत्नागिरी : दिवस रात्र संततधार, शंभर वर्षांची परंपरा रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदूकेश्वराच्या मंदिरामध्ये संततधार रुद्रानुष्ठान शंभरहून अधिक वर्षे सुरू आहे. तृणबिंदूकेश्वराची स्थापना करणाऱ्या मुळे ...
गुहागर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन गुहागर, ता. 13 : भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (DRDO) गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन ...
गुहागर : गेली तीन वर्ष तहसिलदार पदी यशस्वीपणे काम पाहणाऱ्या सौ. लता धोत्रे यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर रिक्त जागी राजापुर तालुक्याच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची नियुक्ती झाली आहे. ...
गुहागर तालुका भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी गुहागर : मागील दोन वर्षापासुन रखडलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची मतदार यादी नव्याने करण्यात यावी तर महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण सहकारी संस्था ...
कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर, नीलेश राणे यांची टीका मुंबई- ठाकरे सरकार महाराष्ट्रातील सर्वांत लबाड सरकार आहे. या सरकाराने शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी केली आहे. एक ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.