Tag: Guhagar

जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुहागरात केले लसीकरण

जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुहागरात केले लसीकरण

विक्रांत जाधव :  विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष व खाटा उपलब्ध करा गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटाचे सदस्य व जिल्हा परिषद रत्नागिरीचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आज गुहागरमध्ये ...

आरजीपीपीएलला कोविड सेंटर उभारावेच लागेल

आरजीपीपीएलला कोविड सेंटर उभारावेच लागेल

विक्रांत जाधव : कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे कंपन्यांना बंधनकारक गुहागर, ता. 07 : कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशावेळी जिल्ह्यातील अनेक कंपन्यांनी त्यांच्याकडे आरोग्य यंत्रणा नसताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी  कोविड केअर सेंटर ...

कोरोनाबाधित नवरा चढला बोहल्यावर

कोरोनाबाधित नवरा चढला बोहल्यावर

ग्रामपंचायत प्रशासनाने दिला 50 हजाराचा दणका गुहागर, ता. 06 : नवरदेव स्वत: कोरोनाबाधित असल्याचे लपवून बोहल्यावर उभा राहीला. सुरवातीला चौकशीसाठी आलेल्या यंत्रणेपासून वराकडील मंडळींनी सत्य दडवले. मात्र विवाह लांबला आणि ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित निवृत्त्तीवेतन सुरू करा

ऑफ्रोह संघटनेची मागणी; अन्यथा कर्मचारी अन्नत्याग आंदोलन करणार! गुहागर : अनुसूचित जमातींची जात प्रमाणपत्रे फसवणुकीने व लबाडीने अवैध केलेल्या सेवानिवृत्त्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे त्यांना मागील दिड वर्षापासून निवृत्तीवेतन ...

वाढदिवसानिमित्त सोडियम हायपोक्लोराईडची भेट

वाढदिवसानिमित्त सोडियम हायपोक्लोराईडची भेट

तालुका युवा सेना अधिकारी अमरदिप परचुरे यांचा उपक्रम गुहागर, ता. 06 :  शिवसैनिक अमरदिप परचुरे यांनी वाढदिवसानिमित्त 700 लिटर सोडियम हायपोक्लोराईड विनामुल्य उपलब्ध करुन दिले. गुहागर तालुकावासीय कोरोनाशी लढत आहेत. ...

गुहागर जीमखानाने केली औषध फवारणी

गुहागर जीमखानाने केली औषध फवारणी

गुहागर, आरेगाव भंडारवाडा आणि असगोलीतील मुख्य परिसराचे निर्जंतुकीकरण गुहागर, ता. 06 : येथील गुहागर जीमखानातर्फे गुहागर शहरासह आरेगाव भंडारवाडा आणि असगोली येथील मुख्य परिसरात सोडियम हापोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. गुहागर ...

गोष्ट क्र. 4  : मला माझं लिहू द्या

गुहागर न्यूजच्या स्पर्धेविषयी

‘चला लुटूया सुट्टीचा आनंद’स्पर्धेला नाही गुणांचा गंध,  मनी हवा नवकल्पनांचा छंद प्रस्तावना गुहागर न्यूज या वेबपोटर्लवर 1 मे पासून आपण 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी ‘चला लुटूया सुट्टीचा आनंद’ हे सदर सुरु ...

गुहागरच्या लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ

गोष्ट क्र. 5 : चिमणीचे दात

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे आज सकाळी सकाळी सुमित पाल झाला होता. म्हणजे पालीसारखा चार पायावर (म्हणजे सुमितचे दोन हात आणि दोन पाय) सरपटत स्वारी खोलीभर फिरत होती. मग ...

गुहागरच्या लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ

गोष्ट क्र. 4 : मला माझं लिहू द्या

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे ही गंमत तेव्हाची आहे जेव्हा सुमितच्या शाळेत निबंधाची सुरुवात झाली होती. विषय वेगवेगळे – कधी शाळा, कधी आई, कधी पाऊस असेच काही. एकदा शाळेतून ...

पक्षी निरीक्षण : 5  हळद्या (Golden oriole)

पक्षी निरीक्षण : 5 हळद्या (Golden oriole)

@Makarand Gadgil हळद्या (Golden oriole)Scientific name = Oriolus oriolus मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारतात आढळतो.  नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाच्या असून  याच्या पंखांचा रंग ...

corona updates

कोरोनाच्या विळख्यात आता लहान मुलेसुध्दा

गुहागर : 1 ते 9 वयोगटातील 29 बालके बाधीत दृष्टीक्षेपात...गुहागर तालुक्यातील 68 गावांमध्ये 778 बाधित37 गावांमधील 108 पेक्षाजास्त कुटुंबे कोरोनाग्रस्त18 वर्षाखालील 69 मुलांना कोरोना गुहागर, ता. 4 : एका महिन्यात ...

गोष्ट क्र. १  : लपॲ-टकॅ-टफंलिए

गोष्ट क्र. 3 : गुडघे, कपाळ, तळपाय आणि मेंदी

लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे “तमिसु तमिसु इकडे ये बरं.” बाबांनी सुमितला बोलावलं. तर सुमित सोफ्यावर झोपून आपलेच तळवे बघण्यात गर्क. बाबांनी परत हाक मारली तरी सुमितच लक्ष नव्हतंच ...

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलचे सामने तात्पुरते थांबवले

बीसीसीआय : कोविडच्या संकटामुळे निर्णय गुहागर, ता. 04 : बायो बबल सुरक्षा फोडून कोरोना खेळाडूंपर्यंत पोचल्याने अखेर इंडियन प्रिमिअर लिग पुढे ढकलल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली. आयपीएलच्या ...

तळवलीत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण

तळवलीत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण

गुहागर : माझी रत्नागिरी माझी जबादारी अंतर्गत कोविड 19 सर्वेक्षण पथकामार्फत तळवली गावात सर्वेक्षण मंगळवार आजपासून सुरू झाले आहे.My Ratnagiri my responsibility Survey through Covid 19 survey team under starts ...

यंदा कोकण स्पेशल-४ वाणाच्या हळदीची होणार लागवड

यंदा कोकण स्पेशल-४ वाणाच्या हळदीची होणार लागवड

२० एकर क्षेत्रावर १ लाख  हळद रोपांची तयारी : सचिन कारेकर गुहागर :  आबलोली येथील प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित  केलेल्या हळदीच्या  SK-4 (स्पेशल कोकण-४) वाणाची यंदा रत्नागिरी जिल्ह्यात ...

टकाचोर

पक्षी निरीक्षण : 3; टकाचोर ( Rufous treepie )

@Makarand Gadgil टकाचोर_ Rufous tree pieScientific name = Dendrocitta vagabunda भारतासह पाकिस्तान, म्यानमार, थायलंड, कंम्बोडिया, लाओस या देशांमध्ये टकाचोर आढळतो.  टकाचोर कावळ्या पेक्षा आकाराने  थोडासा लहान आणि सडपातळ पक्षी आहे ...

मच्छिमारांना समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी

मच्छिमारांना समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी

नेत्रा ठाकुर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर : जिल्ह्यातील मच्छिमार समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून त्यांच्या उपजिविकेचे हे एकमेव साधन आहे. त्याच्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे ...

पक्षी निरीक्षण : कोतवाल ( Black drongo )

पक्षी निरीक्षण : कोतवाल ( Black drongo )

@Makarand Gadgil कोतवाल ( Black drongo )scintific name = Dicrurus macrocercus कोतवाल हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो तसेच इराण, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार ,श्रीलंका, चीन, इंडोनेशिया इत्यादी. या देशांमध्ये ही त्याचे ...

Page 324 of 352 1 323 324 325 352