भारतीय सुरक्षा दलात मेगा भरती
नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये ...
नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये ...
गुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालशेत परिसरातील कोरोना रूग्णांची अविरत सेवा करणारे कोविड योध्दा डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.On behalf of ...
शाखाधिकारी गणेश भुतेकर यांनी वर्षभरात जोडले असंख्य ग्राहक गुहागर : तालुक्यातील तळवली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी गणेश भुतेकर यांच्या उत्कृष्ट कामामुळे बँकेच्या नव्या-जुन्या ग्राहकांना विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ ...
विद्यालयाचा निकाल 100 टक्के, 122 विद्यार्थी उत्तीर्ण गुहागर, ता. 17 : तालुक्यातील रखुमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेतचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. या विद्यालयातील 122 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. ...
पालशेत ग्रामपंचायत : उपसरपंचांना पत्राबाबत माहिती नाही, सरपंच म्हणतात माझा अधिकार गुहागर, ता. 16 : पालशेत ग्रामपंचायतीच्या एका पत्रावर ग्रामस्थ नाराज आहेत. हे पत्र लिहिताना किमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ...
परिवहनमंत्री परब, गणेशोत्सासाठी कोकणात २२०० जादा बसेस मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला ...
वैभव खेडेकर, कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी गुहागर, ता. 14 : महाविकास आघाडी राज्यातील जनतेला पटलेली नाही. हे काहीतरी वेगळं समिकरण असल्याची जनतेची मानसिकता आहे. कोरोना महामारीची स्थिती हाताळ्यात या ...
लस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मिळू शकते परवानगी मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं ...
२०० गुणांची प्रश्नपत्रिका, प्रश्न निवडण्याची मुभा मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल करण्यात आला असून आता २०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून त्यातील १८० गुणांचे प्रश्न ...
मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २८ जूनपासून तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम ठेवण्यात आले होते. पण आता हळूहळू राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच ...
सार्वजनिक बांधकाम; 15 गावांचा संपर्क तुटणार गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पालशेत बाजारपुलाच्या एका खांबावर दगड आपटून पुल कमकुवत झाला आहे. त्यामुळे गुरुवार 14 जुलैपासून वहातुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक ...
नगराध्यक्ष बेंडल : गोंधळ, गर्दीविना लसीचा होतोय पूर्ण वापर गुहागर, ता. 13 : लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, वादावादी आणि गोंधळ थांबविण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने प्रभाग निहाय लसीकरणचा निर्णय घेतला. आजपर्यंत दोन ...
गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सन 2021- 22 या चालू शैक्षणिक वर्षातही कोरोनाचे संकट लक्षात घेऊन तसेच सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ...
जिल्हा प्रशासन मात्र निद्रीस्त ? रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक विलास देशमुख व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन(आफ्रोह) या संघटनेने मुसळधार पावसातसुद्धा सुरू ...
गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.Guhagar taluka NCP ...
भाजपा ओबीसी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर व गुहागर भाजपा कार्यकर्त्यांचा पुढाकार गुहागर : गुहागर तालुक्यातील जामसूत येथील उदय दुसार या युवकाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करून भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ...
पुल पाण्याखाली गेल्याने तीन मार्ग बंद, म्हैस गेली वाहून गुहागर, ता. 12 : गुहागर तालुक्याला रविवारी (ता. 11) आणि सोमवारी (ता. 12) पावसाने झोडपून काढले. तालुक्यात 156.4 मिमि पावसाची नोंद ...
एजन्सी, अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष, यापूर्वीही झाला होता अपघात गुहागर, ता. 11 : शृंगारतळी ते गुहागर रस्त्याचे काम उरकुन टाकल्याचा फटका आता वहातूकदारांना बसु लागला आहे. आज पाटपन्हाळे कॉलेजजवळ साईडपट्टीला टाकलेल्या भरावात ...
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार केतन रविवारी, ता. 11 जुलैला दुपारी 1.30 च्या दरम्यान अंजनवेल ...
गुहागर, ता. 11 : गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद शाळा जांगळवाडी येथे सोमवार 12 जुलै रोजी कोविशिल्डचे लसीकरण होणार आहे. अशी माहिती या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरपंचायतीचे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.