रेशन दुकानदाराविरोधात तक्रार
नरवणमधील घटना : इंटरनेट आकार दिला नाही तर धान्य नाही 04.09.2020गुहागर : रेशन दुकानदाराला नेटवर्कचे पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या वडिलांना धान्य मिळाले नाही. अशी तक्रार नरवणचे ग्रामस्थ अमोल नाटुस्कर ...
नरवणमधील घटना : इंटरनेट आकार दिला नाही तर धान्य नाही 04.09.2020गुहागर : रेशन दुकानदाराला नेटवर्कचे पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या वडिलांना धान्य मिळाले नाही. अशी तक्रार नरवणचे ग्रामस्थ अमोल नाटुस्कर ...
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंचे मुख्यमंत्र्याना निवेदन 03.09.2020 गुहागर : कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून त्याला परवानगी मिळावी. अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ...
03.09.2020गुहागर : चिपळूण तालुक्यातील तनाळी नावलेवाडी येथे पंचायत समिती सेस फंडातून बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या अनुजा जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावचे उपसरपंच जयेश ...
डॉ. नातू महाविद्यालयातर्फे प्रथमच ऑनलाईन स्पर्धा 03.09.2020गुहागर : मार्गताम्हाने ता. चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही ...
ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर नियोजन, भाजप मनसेने केली होती मागणी गुहागर, ता. 03 : महावितरणने तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व रानवी या शाखा कार्यालयांमध्ये विशेष तक्रार निवारण कक्ष उघडले आहेत. ...
गुहागर : महाराष्ट्र छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज हुसैन ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्र छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम ...
02.09.2020गुहागर : अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवारी (ता. 2) मत्स्याहारी लोकांचे पाय स्वाभाविकपणे मच्छीमार्केटकडे वळले. त्याचाच फायदा घेवून गुहागर समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभुमीशेजारी मंडलीवर मच्छीमारांनी आपल्या होड्या लावून ताजी मच्छी ...
01.09.2020गुहागर : तालुक्यातील मुंढर शिरबार वाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार सुरु होता. या अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धाड टाकली. घटनास्थळावरुन पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. मुंढर शिरबारवाडी ...
भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी 1.9.2020 गुहागर : तालुका कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे कोरोना पार्श्वभूमीवर वीज बिलांमधील त्रुटी सुधारण्याकरता महावितरणने स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यासाठी गुहागर तालुक्यातील महावितरणच्या सहा शाखा कार्यालयांमध्ये ...
कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा 2.9.2020गुहागर : तालुक्यातील वीज ग्राहकांना पाठवलेली भरमसाठ वीज बिले रद्द करावीत. असे निवेदन गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला दिले. यावर ...
ग्राहकांची महावितरणवर धडक; सुरक्षेसाठी पोलिस धावले 30.08.2020गुहागर : सर्वसामान्य जनता कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने तालुक्यातील सुमारे साडेतीनशे संतप्त ग्राहकांनी सोमवारी शहरातील ...
31.08.2020 गुहागर : भाजपच्या आंदोनलावर टिका करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने आंदोलन करायला हवे होते असा टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप तालुकाध्यक्षांनी ही ...
पतन विभागातर्फे कार्यवाही, हरित लवादाच्या आदेशांची अंमलबजावणी 31.08.2020 गुहागर : तीन समुद्र दर्शनी पाडल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेली जेटी तोडण्याच्या कामाला आज (ता. 31) सुरवात झाली. सीआरझेड 1 मध्ये केलेले अनधिकृत ...
शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा भाजपला टोला 30.08.2020 गुहागर : भाजपाने घंटानाद करून राज्यातील विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी आग्रह धरावा असा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी लगावला आहे. कोरोना महामारीमुळे ...
शहरातील डॉक्टरांना दिले ॲप्रनचे सुरक्षा कवच 29.8.2020 गुहागर : कोरोनाच्या संकट काळात गुहागर तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेचे सर्वांनीच कौतुक केले. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, महसुल प्रशासन यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक ...
29.08.2020 कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. देशात ॲनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कार्यालये, दुकाने, कारखाने आदी गोष्टी सुरु होवू लागल्या. परंतु अजुनही राज्यातील धार्मिक स्थळे बंद ...
28.08.2020 गुहागर : लॉकडाऊनच्या काळात बोगस ई पास देण्यात येत असल्याची तक्रार मनसेचे नेते संदीप देशपांडे केली होती. मात्र मनसेच्याच एका पदाधिकाऱ्याला नाशिक पोलीसांनी थेट गुहागरात येवून अटक केली. राकेश ...
27.8.2020 गुहागर : तालुक्यातील बौऱ्या गावात समुद्रात विसर्जनसाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता झाले. वैभव वसंत देवाळे आणि अनिकेत हरेश हळ्ये अशी या तरुणांची नावे असून ते अडूर भाटलेवाडी येथे रहातात. ...
कोकणातील पर्यटन समुद्रावरील दंगामस्ती शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. त्याचसाठी पर्यटक मुरूड, हर्णै, कर्दे, आंजर्ले, केळशी, कोळथरे, गुहागर, ...
25.8.2020 गुहागर : दाभोळ वीज कंपनीने सुरु केलेले निरामय हॉस्पिटल सध्या वापराविना पडून आहे. याबाबत शिवतेज फाऊंडेशनने मोहीम सुरु केली. मात्र अनेक वर्ष पडून असलेल्या इमारतीचा देखभाल खर्च मोठा असल्याने ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.