Tag: Guhagar

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट!

भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांचा ठाकरे सरकारवर आरोप गुहागर : काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग ...

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धनावडे

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धनावडे

गुहागर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी पत्रकार गणेश धनावडे यांची तर जिल्हा सदस्यपदी निलेश गोयथळे यांची निवड करण्यात आले आहे.Journalist Ganesh Dhanawade has been selected as the Guhagar ...

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

गुहागर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड

गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय डिंगणकर, सुवेल पावरी, ...

शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली

शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली

सभापती पुर्वी निमुणकर यांचे प्रतिपादन गुहागर : तालुक्यातील सर्वच शिक्षक बंधू- भगिनींनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची भावना गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी व्यक्त केली. त्या महाराष्ट्र ...

ज्ञानरश्मी वाचनालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

ज्ञानरश्मी वाचनालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

गुहागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन येथील ज्ञानरश्मी वाचनालय येथे महाराष्ट्र साहित्य परिषद व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी आंबेडकर यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ...

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

कंगनाच्या वक्तव्यावरून भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका गुहागर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःच्या संसारवर तुळशीपत्र ठेवत हसत हसत फासावर जात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

संविधान साक्षर अभियानासाठी सडेजांभारी गावाची निवड

गुहागर : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टी (पूणे) या संस्थेच्या समतादूत प्रकल्पा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सडे जांभारी गावामध्ये संविधान साक्षरता अभियान उपक्रम दि.२६ नोव्हेंबर २०२१ ते दि.२६ ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रथयात्रेच्या माध्यमातून कोकणात तेली समाज जोडो अभियान

गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने कोकण विभागातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रा काढण्यात ...

किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम

किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम

गुहागर : आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या संकल्पनेतून गुहागर युवासेना आयोजित शहर मर्यादित किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांक बांधावरचा कट्टा ग्रूप कीर्तनवाडी यांनी तर द्वितीय ...

ग्रामदेवता श्री भैरी व्याघांबरी मंदिरातील लाटेची पुनर्स्थापना

ग्रामदेवता श्री भैरी व्याघांबरी मंदिरातील लाटेची पुनर्स्थापना

गुहागर : गुहागर गावाची ग्रामदेवता श्री भैरी व्याघांबरी देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मानाच्या लाटेची पुनर्स्थापना करण्यात आली.The honor pillar in the temple premises of Shri Bhairi Vyaghambari Devi, the village ...

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

आ. जाधवांच्या उपस्थितीत नव्या नळपाणी योजनेच्या आराखड्याबाबत बैठक गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील काही भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असते. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आणि ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागरात १८ ग्रामपंचायतींच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक

गुहागर : गुहागर तालुक्यातील रिक्त राहीलेल्या १८ ग्रामपंचायतीच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीकरीता ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.By-election has been ...

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती गुहागर : जिल्हा परिषद पालशेत गटाचा शिवसेनेचा मेळावा आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायत ...

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा संकुल असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टच्या वतीने नेहमीच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक ...

आरजीपीपीएलने नैसर्गिक स्त्रोताचा केला दुरुपयोग

आरजीपीपीएलने नैसर्गिक स्त्रोताचा केला दुरुपयोग

वेलदुर- अंजनवेल- रानवी विद्युत प्रकल्प लोकहक्क समितीचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन गुहागर : खाडीपट्यात असलेल्या वेलदुर, अंजनवेल, रानवी गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असताना येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

शेतकरी जाणार हिवरे बाजारच्या अभ्यास दौऱ्यावर

पाटपन्हाळे ग्रामसभेत घेण्यात आला निर्णय गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावच्या धर्तीवर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी या गावाची पाहणी करुन तशाप्रकारचा गाव घडवण्याचा मानस तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने ...

पालशेतमध्ये अजगराला जीवदान

पालशेतमध्ये अजगराला जीवदान

गुहागर : तालुक्यातील पालशेत गावामध्ये पालकर- मांडवकरवाडी मानवी वस्तीमध्ये आढळून आलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले.A python found in Palshet-Mandavkarwadi human settlement in Palshet village in Guhagar taluka was rescued. मानवी ...

गुहागर भाजप शहराध्यक्षपदी संगम मोरे यांची निवड

गुहागर भाजप शहराध्यक्षपदी संगम मोरे यांची निवड

गुहागर : भारतीय जनता पार्टीच्या गुहागर शहर अध्यक्षपदी संगम सतीश मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू ...

वाहनांवरील सरसकट बंदीला विरोध

वाहनांवरील सरसकट बंदीला विरोध

विंटेज वाहनांचा स्वतंत्र विचार व्हावा : जयंत पाखोडे गुहागर :  15 वर्षांवरील वाहने सरसकट स्क्रँप करण्याचे केंद्राचे धोरण चुकीचे आहे. आमच्यासारखे अनेक वाहनप्रेमी मुलांप्रमाणेच वाहनांचा सांभाळ करतात. देखभालीसाठी लाखो रुपये ...

गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत

गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत

गुहागर :  विविध राज्यातून आलेल्या 60 दुचाकी स्वारांचे पालशेत आणि गुहागर शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी जुन्या गाड्या पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान कोकण हेरिटेज ...

Page 304 of 361 1 303 304 305 361