रहाटे कुलस्वामींनी भैरी भवानी देवीचा गोंधळ साजरा
गुहागर, ता. 26 : तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये ...
गुहागर, ता. 26 : तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये ...
डॉ. जितेंद्र सिंह : इंग्लंड व जपान नंतर भारत तिसरा देश मुंबई, ता. 26 : कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारे उच्च क्षमतेचे मॅग्नेट्ररॉन तंत्रज्ञान देशात विकसित करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे, असे ...
आदिती नागवेकर हिला प्रथम आणि चौथे उत्तेजनार्थ बक्षीस रत्नागिरी, ता. 26 : हातिसमध्ये कल्पवृक्षाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती संदेश नागवेकर (हातिस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तोणदेच्या ...
रत्नागिरी, ता. 26 : नारळ लागवड करून त्याच्या विविध भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करून त्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करूया. आणि नेहा पालकर या माडावर चढणाऱ्या मुलींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ...
गोधनाची केली पुजा; ४७ शेतकऱ्यांना मोफत औषधे वाटप जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता. 26 : ग्रामपंचायत उमराठच्यावतीने मंगळवार दि. २४मे २०२२ रोजी सकाळी ११ वा. नवलाई देवीची सहाण येथे ...
वापरात नसलेल्या जलतरण तलावात तिलापियाचे उत्पादन गुहागर, ता. 25 : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग (RGPPL doing Aquaculture) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे ...
71 कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी गुहागर, ता. 25 : येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुरूस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी नाही. त्यामुळे घाटातील वरच्या भागातील 11 आणि खालच्या भागातील 60 अशी एकूण ...
डॉ. यशवंत पाटणे, बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाचे प्रकाशन गुहागर, ता. 25 : ओघळलेल्या मोत्यानंतरचा बाईपणाच्या उंबरठ्यावर हा कथा संग्रह म्हणजे घडवलेले मोती आहे. यातील कथा पिढ्यानपिढ्या वेदनांचे ओझे वहाणाऱ्या, वादळाशी संसार करणाऱ्या, वेगळ्या वाट्या चालणाऱ्या स्त्रीयांच्या आहेत. या कथांना विदारक ...
गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर सदानंद आरेकर साहेब यांची गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी पुनः निवड ...
गुहागर, ता. 25 : भंडारी समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व , गुहागरचे माजी सभापती आदरणीय स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांचा स्मृतिदिन नूकताच पार पडला. त्यानिमित्त गुहागर तालुका भंडारी समाजाने मोफत नेत्र तपासणी ...
गुहागर, ता. 25 : नौदलाच्या पश्चिम कमांडचे (WNC) प्रमुख, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी 24 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील राज्य अतिथीगृहावर भेट घेतली. Chief of Naval ...
विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी. त्याच्या मूळ स्वरुपात ...
डॉ अतुल ढगे, मनोविकारतज्ञ 24 मे म्हणजे जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस या निमित्ताने या रोगाविषयी माहिती देणारा लेख मनिष म्हणजे नेहमीच वर्गातील प्रथम क्रमांक मिळवणारा मुलगा होता. बारावीमध्ये चांगले मार्क ...
२५० सायकलस्वारांची उपस्थिती; लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप गुहागर, ता. 24 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये ...
गुहागर : गुहागरच्या कार्यतत्पर आणि संवेदनशील अधिकारी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील जीवनश्री ...
भैरी व्याघ्रांबरी संघाचे आयोजन; विधाता असगोली संघ उपविजेता गुहागर, ता. 23 : श्री भैरी व्याघ्रांबरी क्रिकेट संघ गुरववाडी गुहागर आयोजित व शिवसेना युवासेना गुहागर शहर पुरस्कृत एक दिवसीय नाईट अंडरआर्म ...
गुहागर, ता.22: येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जुनेजाणते कार्यकर्ते पद्माकर आरेकर पुन्हा निवड करण्यात आली आहे. शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयातील डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या ...
लेखिका प्रा. मनाली बावधनकर, महिलांच्या संघर्षावरील कथा गुहागर, ता. 21 : शहरातील प्रा. सौ. मनाली बावधनकरांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, 22 मे रोजी साताऱ्यात होत आहे. या कथासंग्रहाचे नाव बाईपणाच्या ...
ज.मो.अभ्यंकर, राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे आढावा रत्नागिरी, ता. 21 : प्रधानमंत्री यांच्या 15 कलमी कार्यक्रमात होणारे काम हे अल्पसंख्याकांना आश्वासक वाटेल अशा पध्दतीने करा अशा सूचना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर ...
लकी ड्रॉ मध्ये जिंका २ सायकल, २०० सायकलस्वारांना गुडी बॅग गुहागर, ता. 21 : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार दि. २२ ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.