Tag: Guhagar

Almanac workshop at Ratnagiri

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे पंचांग कार्यशाळा

रोजच्या व्यवहारात पंचांग बघणे आवश्यक ; पं. गौरव देशपांडे रत्नागिरी, ता. 27 :  ठरावीक कर्म त्या योग्य वेळेला झालं तर त्याच फळं आपल्याला मिळतं. यासाठी आपण पंचांग रोज पाहणे. आणि ...

Chirekhan

गौण खनिज परवान्यासाठी विशेष शिबिर घ्यावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश, कोकणासाठी निर्णय मुंबई, दि. 26 : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे. ...

Aadhar card should be attached to voting card

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन मुंबई, ता. 26 : मतदार (voter) याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम ...

Less than 10 children in 38 schools

गुहागर तालुक्यातील शाळांच्या पटसंख्याला गळती

जि. प. च्या ३८ शाळांची पटसंख्या १० च्या आत गुहागर, ता. 26 : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण प्रणाली सुरू झाल्यापासून कोरोनापूर्वी तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाची संख्या वाढलेली दिसत ...

Assistance to Damle Vidyalaya

रत्नागिरीतील दामले विद्यालयास दहा हजारांची मदत

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रत्नागिरी,ता. 26 : शहरामध्ये दामले पॅटर्न यशस्वीपणे प्रस्थापित करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. १५ म्हणजेच दामले विद्यालयाला ( Damle Vidyalaya ) अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाने ...

Sant Namdev Maharaj Utsav

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज उत्सव सोहळा

शिंपी समाज मंडळ गुहागर तर्फे आयोजन गुहागर, ता. 26 : गुहागरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा करण्यात येणार आहे. हा सोहळा मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी ...

Statement by BJP to Nagar Panchayat

भाजपातर्फे नगरपंचायत गुहागरला निवेदन

डांसांच्या वाढत्या प्राधुर्रभाव रोखण्यासाठी किटकनाशक फवारणी करण्याबाबत गुहागर, ता. 26 : नगरपंचायत कार्यक्षेत्रात वाढत्या डांसांच्या प्राधुर्रभाव व साथींच्या रोगांचा प्रसार कमी व्हावा. यासाठी नगर पंचायत गुहागर यांस भारतीय जनता पार्टी ...

Commemoration Day of Rambhau Bendal

लोकनेते रामभाऊ बेंडल यांचा स्मृतीदिन साजरा

बेंडल साहेबांचे विचार पुढील पिढीकडे प्रवाहीत झाले पाहिजेत - सुदाम घुमे गुहागर, ता. 26 : त्यागी वृत्तीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या प्रगतीचा अखंड ध्यास घेतलेले समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी अखेरच्या ...

Vaidya selected for state competition

पद्मश्री वैद्य हिची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

१५ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम, तर खुल्या गटात तृतीय क्रमांक गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या १५ वर्षांखालील मुलींच्या गटात पद्मश्री प्रसन्न वैद्य हिने प्रथम ...

Shravan Kirtan week in Ratnagiri

रत्नागिरीत श्रावण कीर्तन सप्ताह रंगणार

चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे २९ जुलै ते ४ ऑगस्ट रत्नागिरी, ता. 24 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. ...

Tiranga Abhiyan in Nawanagar

नवानगरमध्ये घरोघरी तिरंगा अभियान

जनजागृती रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 24 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमांतर्गत शाळा ते श्रीराम मंदिर पर्यंत ...

Fake invoice gang busted

बनावट पावत्या तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वस्तू आणि सेवा कराच्या 185 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या मुंबई, ता. 24 : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी बनावट वस्तू आणि सेवा कराच्या पावत्या तयार ...

Corruption in bridge repair in Ambet

आंबेत पूल दुरुस्तीत भ्रष्टाचार

विनय जोशींचा आरोप, राज्य सरकारसह कॅगकडे तक्रार दापोली, ता. 24 : आंबेत पूल बंद-चालू-बंद करण्यात आणि लोकांना अभूतपूर्व अडचणी निर्माण करण्यात खरंच काही तांत्रिक अडचणी होत्या? की रायगड, रत्नागिरी बांधकाम विभाग, सरकारी अधिकारी आणि बांधकाम ...

Demand for caste wise census

संघटीत झाल्याने आरक्षणाचा लढा यशस्वी

पांडुरंग पाते ; जातनिहाय जनगणनेची मागणी कायम गुहागर, ता. 24 : राजकिय आरक्षणाच्या लढ्यात सर्व ओबीसी बांधवांच्या संघटीत सहकार्याने आपण यशस्वी झालो. प्रामाणिक आत्मीयतेने संविधानिक लढा देणाऱ्या सर्व संबंधित राजकिय ...

Indian students won medals

भारतीय विद्यार्थ्यांनी जिंकली 3 सुवर्ण 11 रौप्य पदके

गणित आणि विज्ञानावरच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये मुंबई, ता. 24 : भारतीय विद्यार्थ्यांनी गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये 3 सुवर्ण आणि 16 रौप्य पदके पटकावली. गणित ऑलिम्पियाड नॉर्वेमध्ये आणि ...

Mundhar school took out Prabhat Feri

मुंढर शाळेने काढली घर घर तिरंगा प्रभात फेरी

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील जि. प. शाळा मुंढर न. 1 येथे भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णं महोत्सव या आनंदमयी सोहळ्या निमित्त "घर घर तिरंगा" प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी केंद्र आणि ...

आ. बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

आ. बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लोकनेते माजी आ. रामभाऊ बेंडल त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा गुहागर, ता. 24 :  त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ...

Public awareness round of Talwali School

तळवली आगरवाडी शाळेची जनजागृती फेरी

अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत गुहागर, ता. 23 :  केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्राथमिक मराठी शाळा तळवली आगरवाडी नं. 3 मधील ...

BJP cheers for Murmu in Guhagar

मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदासाठी भाजपचा जल्लोष

गुहागरमध्ये तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागर, ता. 23 :  एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांनी युपीएचे उमेवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात प्रचंड मोठी आघाडी घेऊन विजय संपादन केला. त्याबद्दल ...

National level research and seminars

राष्ट्रीय संशोधन परिषद व परिसंवादाचे आयोजन

मुंबई विद्यापीठ उपपरिसरात 29 आणि 30 जुलै 22 रोजी रत्नागिरी, ता. 23 : मुंबई विद्यापीठचे कल्याण उपपरिसर आणि रत्नागिरी उपपरिसर यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव करण्यात येणार आहे. ...

Page 271 of 372 1 270 271 272 372