Tag: Guhagar

Ganesh idol pricey stable

वेळंब येथील गुहागरकरांची तिसरी पिढी मूर्तीकला व्यवसायात

महागाईचा फटका ; गणेश मूर्तींच्या किंमती स्थिर गुहागर, ता. 29 : गुहागर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून मूर्ती शाळा आहेत. सद्या बहुतेक मूर्ती या पीओपीच्या असून मूर्तीकार या मूर्ती पेण वरून ...

Manglesh won the marathon

धोपाव्याच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन

गुहागर, ता. 29 : पालघर जिल्ह्यातील मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धोपावे मधील मंगलेश कोळथरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून भरवण्यात आली होती. राज्यभरातील 8 ...

Initiative for use of organic manure

सेंद्रीय खताच्या वापरासाठी विकास संस्थेचा पुढाकार

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांना उत्तम प्रतिचे सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने पुढाकार घेतला आहे. या वर्षात 60 टन खताची विक्री ...

Anganwadi workers' letter to Tehsildar

आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा

सारिका हळदणकर, अंगणवाडी सेविकांचे तहसीलदारांना पत्र गुहागर, ता. 29 : अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधुन मिळणारे धान्य चालु ठेवावे. असे निवेदन तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेने तहसीलदार गुहागर यांना ...

Court to be held in Mandangad

डॉ. आंबेडकरांचे गावी मंडणगडमध्ये होणार न्यायालय

रत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा ...

Free travel for citizens above 75 years

७५ वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास

महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. शेखर चन्ने यांनी दिली माहिती मुंबई, ता. 27 : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व ...

Award announced for Sanskrit subject

संस्कृत विषयासाठीचा डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार जाहीर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप आणि प्रियांकाला प्राप्त रत्नागिरी, ता.27 : दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा ...

Selection of Teacher Parent Union

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप गावणंग

वेळणेश्वर जि. प. शाळा नं.१ मध्ये निवड गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील जि. प. शाळा नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, नमन प्रेमि, ...

Discontinuance of widow practice in Velamb

वेळंब ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

गुहागर, ता. 27 :  कोरोनाचा काळ व त्यानंतर १५ ऑगस्टची तहकूब झालेली वेळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा शाळा नं.१ च्या सभागृहात उत्साहात पार पडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारुती जाधव होते. ...

Toll exemption for Ganesh devotees

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई, ता. 27 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून ...

Distribution of material to senior citizens and disabled

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप

वंचितांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न - नितीन गडकरी मुंबई, ता.27 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,  समाजातील वंचितांच्या विकासासाठी तळागाळातील  प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, आणि ...

Social awareness through song singing in Patpanhale

पाटपन्हाळे महाविद्यालयात गीतागायनातून समाज प्रबोधन

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे (Patpanhale Education Society) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व मराठी संयुक्त ...

Vermicompost demonstration at Asgoli

असगोली येथे गांडूळ खताचे प्रात्यक्षिक

व्याघ्रांबरी समुहाचा आदर्श घेवून गांडूळ खताचे प्रकल्प उभारावेत - केळस्कर गुहागर, ता. 26 : गेली १७ वर्ष बचत समुहाचा गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असलेल्या व्याघ्रांबरी बचत समुहाचं कौतुक करत ...

Guhagar Vijapur highway is still incomplete

गणेशोत्सवात चाकरमान्यांना अपघाताची भिती

गुहागर विजापूर महामार्ग अद्याप अपूर्णावस्थेत ; साईड पट्टीवर चिखलाचे साम्राज्य गुहागर, ता. 26 : गुहागर - विजापूर महामार्गाचे काम सुरु होऊन बराच कालावधी लोटला. तरी अद्याप हे काम अपूर्णच आहे. ...

Talwali Anganwadi building collapsed

तळवली अंगणवाडी इमारत अखेर कलंडली

सुदैवाने भाड्याच्या खोलीत शाळा भरत असल्याने दुर्घटना टळली गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली आगरवाडी अंगणवाडी शाळेची इमारत अखेर कलंडली आहे. काही दिवसांपूर्वी सदर इमारत अत्यंत धोकादायक बनली असल्याचे वृत्त ...

Ayurvedic Medical Camp in Guhagar

गुहागरात आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर

गुहागर, ता. 25 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर यांच्या वतीने सोमवार  दि. 29/08/22 रोजी आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. हे शिबीर  परशुराम सभागृह, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे सकाळी ...

KDB College Principal Sawant No More

KDB महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे निधन

गुहागर, ता. 25 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे (Khare Dhere Bhosle College) प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजता निधन झाले. ते ५२ वर्षाचे ...

Free travel for citizens above 75 years

एसटीच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला दोन महिने मुदतवाढ

सवलत धारकांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करता येणार नोंदणी मुंबई, दि. 25 : एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे.  मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव ...

Tickets by 'Digital' system in ST

प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको

एसटीमध्ये 'डिजिटल' प्रणालीद्वारे मिळणार  तिकिट मुंबई, दि. 25 : एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता ...

Exhibition of wild vegetables at Sringaratali

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे रानभाज्यांचे प्रदर्शन

गुहागर, ता. 24  : निरनिराळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये नुकतेच रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. Exhibition of wild ...

Page 263 of 372 1 262 263 264 372