Tag: Guhagar

Visapur School Amrit Mahotsav

विसापूर शाळेच्या अमृत महोत्सव

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील विसापूर गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेला 23 नोव्हेंबर 2022 रोजी 75 पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शाळेचा अमृत महोत्सव दिवस मोठ्या उत्साहात साजरा ...

कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार

कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार

मंत्री चव्हाण, रेल्वे स्थानकांना  जोडणारे रस्ते काँक्रिटचे होणार मुंबई, दि. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांचे सुशोभिकरण.  रेल्वे स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरण. रत्नागिरी व ...

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

नासा, इस्त्रो भेटीची पार्श्र्वभुमी, शिक्षण विभागाची मेहनत गुहागर, ता. 18 : फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना नासा (NASA), इस्रो (ISRO) या अंतराळ संशोधन ...

children's day

विद्यार्थ्यांच्या खाऊगल्लीत पालक झाले ग्राहक

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम गुहागर, 19  :  काका आमचा वडापाव घ्या. आम्ही खोबऱ्याची बर्फी आणली आहे. तीची चव घ्या. मावशी आमच्या पाणीपुरीची चव सांगा. असा संवाद ...

Knowledge Fair held at BBPS

बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ‘ज्ञानमेळा’ संपन्न

गुहागर, ता. 19 :  Knowledge Fair held at BBPS आरजीपीपीएल निवासी वसाहतीमधील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ज्ञानमेळाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विद्यार्थ्यांनी (Student) सृष्टी, समाज, विज्ञान आदी विषयांची ...

Watermelon Cultivation

वेळंब येथे कलिंगड लागवड प्रशिक्षण

नाविन्यपूर्ण शेतीतून उत्पन्न वाढवावे - प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 18 : पंचायत समितीच्या कृषी विभागाला विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी गटविकास अधिकारी व माझे पूर्ण सहकार्य आहे. अशा नाविन्यपूर्ण (innovative agriculture) ...

Honored by Varveli village

वरवेली सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा गावातर्फे सत्कार

गुहागर : तालुक्यातील वरवेली ग्रा.प.चे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने वरवेली गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सर्वांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.Honored by Varveli village         सरपंच पुनम रावणंग, उपसरपंच ...

Health Camp in Gudhe

गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर

प्रथमेश शिर्केचा पुढाकार, टीडब्लुजे हेल्थकेअरचे सहकार्य गुढे, ता. 18 : Health Camp in Gudhe टीडब्लुजे फाऊंडेशनच्या आरोग्य विभागाच्या (TWJ Health Care) सहकार्याने प्रथमेश शिर्के यांनी गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर घेतले. ...

Guhagar DP

गुहागरच्या विकास आराखड्याचे प्रारुप तयार

वर्षभरापूर्वी रत्नागिरीमधील नगररचनाकार कार्यालयाने बनविलेला शहराचा सद्यस्थितीदर्शन नकाशा (Existing Land Use)  नगरपंचायतीने प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये असलेल्या काही नोंदींवर नागरिकांनी हरकती घेतल्या. त्याचा अहवाल नगरपंचायतीने नगररचनाकार विभागाला पाठविला. त्या सर्व ...

MP Sunil Tatkare Press Conference

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढविणार

खासदार सुनील तटकरे, संसदेत महामार्गाच्या कामाचा प्रश्र्न मांडणार खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच सर्व निवडणुका लढविल्या जातील. असे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी आरजीपीपीएलमधील प्रश्र्न, ...

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्‌घाटनापासून ते बक्षिस वितरण सोहळ्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ पहा गुहागर ...

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

मुकुंद मराठे; 2024 मध्ये संगीत नाटकांच्या स्पर्धा घ्या गुहागर, ता. 12 : या रंगभुमीला रंगदेवतेचा आशीर्वाद आहे. गोविंदरावांची कर्मभुमी असलेली रंगभूमी सर्व प्रकारच्या नाटकांचे सादरीकरण करण्यासाठी सुसज्ज व्हावी (theater should ...

मुकुंद मराठे यांचा सत्कार करताना देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर

मुकुंद मराठेंच्या प्रयत्नांतून 1 लाखाची देणगी

पटवर्धन रंगभुमीच्या दुरूस्तीसाठी गोविंदप्रेमींचे योगदान गुहागर, ता. 13 : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या आर्थिक साह्यातून उभ्या राहिलेल्या रंगभुमीच्या दुरुस्तीसाठी गायक अभिनेते मुकुंद मराठे (Singer & actor Mukund Marathe) यांनी प्रयत्न ...

बचत गटाचा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न कौतुकास्पद

बचत गटाचा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न कौतुकास्पद

नगराध्यक्ष बेंडल, बाग चौपाटीवर होणार चहा, नाश्ताची सोय गुहागर, ता. 14 : आर्थिक सक्षमतेकडे जात असतानाच पर्यटकांच्या चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था बाग (पाचमाड) चौपाटीवर (Food Stall on Beach) महिला बचत ...

Mahasanskriti Konkan Sanman 2022

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया

मंत्री दीपक केसरकर, महासंस्कृतीने केला कोकणवासीयांचा सन्मान गुहागर, ता. 12 राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचे कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया. असे प्रतिपादन शालेय शिक्षण ...

Ratnagiri Women's team won third place

रत्नागिरीचा महिला संघ तृतीय

राज्य खो-खो स्पर्धा; पुरुष संघ 11 व्या स्थानावर रत्नागिरी, ता. 9 :  हिंगोली येथे झालेल्या 58 वी राज्यस्तरीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत रत्नागिरीच्या महिला संघाने तिसरा तर पुरुष संघाने 11 ...

वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता

वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता

करंजा बंदरातील बोटीवर आहे कामाला गुहागर, ता. 9 :  रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथे बोटीवर खलाशी म्हणून काम करणारा 25 वर्षीय युवक बेपत्ता आहे. या युवकाचे नाव ऋतुराज काशिनाथ ...

तळवळीतील महेश शिगवण यांचा गौरव

तळवळीतील महेश शिगवण यांचा गौरव

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 09 : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तळवळीतील महेश शिगवण यांना साप्ताहिक भगवे वादळच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज ...

साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

मच्छीमार सोसायटीचे उद्योगमंत्री उदय सामंतांना साकडे गुहागर, ता. 7 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2011 मध्ये मंजुर झालेल्या आणि 2012-13 मध्ये काम सुरु करण्याचे आदेश दिलेल्या साखरीआगर जेटीचे काम अद्याप ...

In Kho-Kho Number of players increase

रत्नागिरीच्या महीला संघाची उपांत्य फेरीत धडक

राज्य खो-खो स्पर्धा : पुणे विरुध्द रत्नागिरी सामना रंगणार हिंगोली : तिसर्‍या दिवशीच्या झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीच्या महीला संघाने सांगलीचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. Ratnagiri  Women's team reached ...

Page 245 of 371 1 244 245 246 371