Tag: Guhagar

Tavasal Babarwadi won the youth cup

तवसाळ बाबरवाडीने जिंकला युवा चषक

कुडलीच्या माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित; उपविजेता पालपेणे मधलीवाडी संघ गुहागर, ता. 31 : कुडली माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित गुहागर तालुका अंतर्गत यु ट्यूब लाईव्ह युवा चषक 2022-23 या चषकावर तवसाळ बाबरवाडी क्रिक्रेट ...

MLA Patil praised the Arekar Foundation

सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे आ. पाटील यांनी केले कौतुक

गुहागर, ता. 31 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण. या संस्थेच्या कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण उपक्रमाला शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी कौतुक केले. ...

Food Festival in Palshet

पालशेत येथे खाद्य महोत्सव उत्साहात

किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी, यासाठी पालशेत येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Zombadi Sarpanchpadi Atul Lanjekar

झोंबडी सरपंचपदी अतुल लांजेकर

गावाच्या सर्वांगिण विकासाचे उद्दीष्ट व ध्येय गुहागर, ता. 31 : तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत झोंबडी गावची ग्रामदेवता श्री काळभैरव ग्रामविकास आघाडी पॅनलने बाजी मारली. पॅनलचे सरपंचपदी माजी ...

Inauguration of Guhagar Saras Festival

गुहागर सरस महोत्सवाचे उद्घाटन

उत्तम समाजव्यवस्थेसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक; नगराध्यक्ष राजेश बेंडल गुहागर, ता. 31 : समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष ...

Janwale Gram Panchayat post

जानवळे सरपंचपदी जान्हवी शिरगावकर

उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी पदभार स्वीकारला गुहागर, ता. 31 : तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जानवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गावदेवी विकास पॅनलच्या जान्हवी शिरगावकर यांनी तर उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी आपला ...

Village Service Country Service

ग्राम सेवा देश सेवा

गुहागर, ता. 31 : सेना दिवस 2023’ साजरा करण्याचा एक भाग म्हणून आणि आपल्या गावांबरोबर भारतीय सैन्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी, 75 अविकसित आणि सीमावर्ती गावांमध्ये 30 डिसेंबर 2022 रोजी लष्कराच्या तुकड्या तैनात करण्‍यात आल्या आहेत. ...

Adventure sports on the sea of Palshet

पहिल्या समुद्र सफारीचा मान विद्यार्थ्यांना

पालशेतच्या समुद्रावर साहसी खेळांचे उद्‌घाटन गुहागर, ता. 30 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय ...

Sagar Festival first time in Ratnagiri

रत्नागिरीत प्रथमच सागर महोत्सव

सागर संरक्षण, जतनासाठी एक पाऊल पुढे रत्नागिरी, ता. 30 : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन व सहकारी संस्थांच्या विद्यमाने ...

Dhamanse village will get funds

धामणसे गावाला निधी मिळवून देऊ – अॅड. पटवर्धन

रत्नागिरी, ता. 30 : तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीमध्ये भाजप प्रणित पॅनेलने संघर्ष करत, सर्वांना सोबत घेत, कठोर मेहनत घेत घवघवीत यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ ...

CSIR-NIO will remain open on 1 January

CSIR-NIO जनतेसाठी 1 जानेवारीला खुले राहणार

विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गुहागर, ता. 30 : विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (CSIR-NIO), दोना पौला रविवार, 1 जानेवारी 2023 रोजी स्थापना दिवस ...

Taluka level sales and display

तालुकास्तरीय “गुहागर सरस” विक्री व प्रदर्शन

दि. ३० व ३१ डिसेंबर पोलीस परेड मैदान, तहसील कार्यालय गुहागर गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत तालुका अभियान कक्ष गुहागर आणि पंचायत समिती गुहागर मार्फत तालूकास्तरीय ...

Rotary Club Initiative for Polio Eradication

पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार

रत्नागिरी, ता. 29 : जगभरात पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबने ( Rotary Club Ratnagiri) सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतातून पोलिओचे निर्मूलन झाले असले तरी गाफील राहता कामा नये. आपली पिढी सुदृढ ...

Employment by Sadanand Arekar Pratishthan

सदानंद आरेकर प्रतिष्ठान देणार विद्यार्थ्यांना रोजगार

गुहागर, ता. 29 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी विविध नामांकित ...

Talathi Prakash Goythale is No More

निवृत्त तलाठी प्रकाश गोयथळे यांचे निधन

गुहागर, ता. 29 : गुहागर खालचापाट येथील निवृत्त तलाठी प्रकाश शांताराम गोयथळे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Adventure game on ​​Palshet Beach

पालशेतच्या समुद्रावर सुरु होणार साहसी खेळ

गाज रिसॉर्टतर्फे सुविधा, गुरुवारी (ता. 29) उद्‌घाटन गुहागर, ता. 28 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर (Palshet Beach) पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्ट (ग्रीन गोल्ड कोस्टल रिसॉट) तर्फे ...

ICG intercepts Pak boat

पाकिस्तानी नौका ‘अल सोहेली’ पकडली

ICG  आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई नवी दिल्ली, ता. 28 : भारतीय तटरक्षक दल (ICG)  आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानी नौका 'अल सोहेली' पकडली. ICG intercepts ...

Organized various programs at Talvali

तळवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

दि. 31 ते 2 जानेवारी रोजी गटविकास मंडळाचा हिरक महोत्सव व न्यु इंग्लिश स्कुल तळवलीचा सुवर्णमहोत्सवानिमित्त गुहागर, ता. 28 : तालुक्यातील तळवली गट विकास मंडळाचा हिरक महोत्सव व पाटपन्हाळे एज्युकेशन ...

Veer Children's Day celebrated in Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या ...

Naming Ceremony of English Medium School

मार्गताम्हाने इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा

आय.आय.एस.ई.आर कोलकत्ता आणि त्रिवेंद्रमचे अध्यक्ष डॉ. श्री. अरविंद नातू यांच्या ह्स्ते गुहागर, ता. 28 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित, मार्गताम्हाने येथील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा नामकरण सोहळा ...

Page 237 of 371 1 236 237 238 371