Tag: Guhagar

Palshet School Success in Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पालशेत विद्यालयाचे यश

पालशेतकर विद्यालयातील तालुक्यात प्रथम तीन क्रमांक गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती ...

Costume Contest at Unique Kids School

युनिक किड्स प्री स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 09 : शहरातील युनिक किड्स प्री स्कूलमध्ये मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून ...

Repair of Modkaagar Naka to Bridge road

मोडकाआगर नाका ते पुल रस्त्याची दुरुस्ती करा

अन्यथा 26 रोजी उपोषण; मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांचा इशारा गुहागर, ता. 09 : तालुक्यातील मोडकाआगर पुल ते मोडकाआगर नाका दरम्यान त्वरित डांबरीकरण किंवा रस्ता दुरुस्ती न केल्यास 26 जानेवारी ...

Guided by Bavdhankar at Regal College

रिगल कॉलेजमध्ये काव्यवाचन व कथाकथन विषयावर मार्गदर्शन

गुहागर, ता. 09 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन व कथाकथन विषयावर प्रा. सौ. मनाली बावधनकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा ...

Ganga Vilas' is the longest cruise

‘गंगा विलास’ या सर्वात लांब रिव्हर क्रूझ शुभारंभ

भारतात 13 जानेवारी रोजी  रिव्हर क्रूझ पर्यटनाचा प्रारंभ करणार: सर्बानंद सोनोवाल गुहागर, ता. 09 : वाराणसी येथे 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  एमव्ही गंगा विलास या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ करण्यात येणार आहे. भारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु करेल, असे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले.  ही लक्झरी क्रूझ भारतातील  5 राज्ये आणि बांगलादेश मधील 27 नद्यांमधून 3,200 किलोमीटरहून ...

Various programs on Kiran Samant birthday

किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

गुहागर, ता. 07 : उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुहागर तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने पालपेणे येथील जीवन ज्योती अंध विद्यार्थ्यांच्या शाळेत मुलांना वह्या पेन आणि फळे वाटप करण्यात ...

Guhagar School Success in Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षेत जीवन शिक्षण शाळेचे यश

कु. स्वराज शिंदे गुहागर तालुक्यात प्रथम गुहागर, ता. 07 : जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल तसेच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात गुहागर ...

A dumper caught fire at Patpanhale

गुहागर पाटपन्हाळे येथे डंपर पेटला

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल येथील के एल पी पी एल च्या एलएनजीटीच्या संरक्षणार्थ समुद्रामध्ये ब्रेक वॉटर उभारण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या दगडाची वाहतूक ...

Savitribai Phule Jayanti at Regal College

रिगल कॉलेज सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

वक्तृत्व स्पर्धा व यशस्वी महिला वेशभूषा स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 06 : नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य ...

Science Friend Award to Joglekar

मनोज जोगळेकर यांना विज्ञान मित्र पुरस्कार

गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनात मान्यवरांनी गौरविले गुहागर, ता. 07: तालुकास्तरीय 50 वे विज्ञान प्रदर्शन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी शृंगारि उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भरवण्यात ...

On press day, 40 donors donated blood

पत्रकार दिनी 40 दात्यांनी केले रक्तदान

गुहागर तालुका पत्रकार संघाचा उपक्रम गुहागर, ता. 06 : नववर्षाची सुरवात कंपनीच्या आवारात रक्तदानासारख्या पवित्र कार्याने होत आहे. पत्रकार दिनाच्या निमित्ताने गुहागर तालुका पत्रकार संघाने ही संधी आरजीपीपीएलला उपलब्ध करुन ...

Cricket tournament at Kotaluk Udamewadi

कोतळूक उदमेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये ३२ संघांचा सहभाग गुहागर, ता. 06 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने टेनिस बॉल ओव्हर आर्म ...

Dam campaign at Pangari by welamb

पांगारी तर्फे वेळंब येथे बांधले २ बंधारे

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत  मिशन बंधारे मोहीम गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागरच्या वतीने महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत  मिशन बंधारे ही मोहीम तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात ...

Election of Palkot Trishul uncontested

ग्रा. पालकोट त्रिशुळची बिनविरोध निवडणूक

सरपंचपदी रविंद्र वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील वेद्रे गुहागर, ता. 31 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत पालकोट त्रिशुळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावेळी सरपंचपदी रविंद्र द.वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील व.वेद्रे यांनी ...

मुंढर येथे कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

मुंढर येथे कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

गुहागर, ता. 06 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे (Skill Development Courses) आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 जानेवारी 2023 ...

Savitribai Phule Jayanti at KDB College

KDB महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३  रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये महिला विकास कक्ष व इतिहास विभागातर्फे ...

Sports Festival at Guhagar High School

गुहागर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

गुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेज गुहागर मध्ये दि. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सव व खाद्य महोत्सवाचे ...

Teacher Constituency Election

चिपळूण अर्बनची निवडणूक बिनविरोध

गुहागर, ता. 06 : चिपळूण अर्बन बँकची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. पंधरा जागांमध्ये पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच जे बॅंकेत जाण्यासाठी हट्ट धरून होते. त्यांचा पाच वर्षानंतर विचार ...

अंतराळवीर आरती पाटील आज शृंगारतळीत

अंतराळवीर आरती पाटील आज शृंगारतळीत

गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज उद्घाटन Guhagar News : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग व शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे शृंगारी उर्दू हायस्कुल व कनिष्ठ ...

People's representatives beat the villagers

पालशेत सरपंच व सदस्याची ग्रामस्थांना मारहाण

विजय नागवेकरची गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत गावातील एका शाळेच्या शौचालय दुरुस्तीसंदर्भात ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसणार होते. नागवेकर यांनी या उपोषणात भाग घेऊ नये ...

Page 235 of 371 1 234 235 236 371