पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन
गुहागर, ता.14 : नगरपंचायत हद्दीतील वरचापाट वार्ड क्र. 2 मधील पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले गल्ली ते खैरु निसार घर गटार ...
गुहागर, ता.14 : नगरपंचायत हद्दीतील वरचापाट वार्ड क्र. 2 मधील पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले गल्ली ते खैरु निसार घर गटार ...
रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता अभियानातून तरतूद; नऊपैकी सात तालुक्यामधील कामांना वर्कऑर्डर गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्ह्यात तयार प्लास्टिक कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला २५ लाखाची तरतूद करण्यात आली ...
आंबेडकरांना शाळेत बसणे दूरच; पाणी पिण्याचीही नव्हती परवानगी; खडतर होता प्रवास गुहागर, ता. 14 : मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शालेय जीवनात एका भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शाळेतील भेदभाव आणि ...
तहसिलदार कार्यालयासमोर; बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत गुहागर, ता. 26 : वरवेली बौध्दवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत न्याय मिळण्यासाठी सोमवार दि. 01 मे 2023 रोजी साखळी उपोषण सुरू करण्यात ...
पत्रकार संघाच्या पुरस्काराचेही होणार वितरण गुहागर, ता. 13 : गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानावर प्रथमच पालखी नृत्य स्पर्धा रंगणार आहे. गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. ...
गुहागर पत्रकार संघाचा यांना स्व. सुभाष गोयथळे पुरस्कार जाहीर गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कारासाठी यावर्षी मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश रमेश शेटे यांचे नाव जाहीर झाले आहे. शनिवार, 15 एप्रिलला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. Subhash Goythale Award of Journalist Union announced गुहागर पत्रकार संघातर्फे गेली 6 वर्ष विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींना स्व. सुभाष गोयथळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी कै. गजानन बेंडल, उद्योजक राजन दळी, माजी सरपंच यशवंत बाईत, रुग्णांना साह्य करणारे गफार मेमन, व्यापारी नासीम मालाणी, मुकुंद तथा नाना पाटणकर यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. Subhash Goythale Award of Journalist Union announced 2019 मध्ये गुहागर पत्रकार संघाचे संस्थापक विनोद घाडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर देशासमोर कारोना महामारीचे संकट उभे राहीलेत्यामुळे गेल्या तीन वर्षात पत्रकार संघाला मोठा कार्यक्रम घेता आला नव्हता. या काळात गुहागर तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम ...
गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातील वालावलकर रुग्णालय (डेरवण) येथे शुक्रवार दि.७ एप्रिल २०२३ रोजी संतोष जैतापकर याच्या वैद्यकीय टीममधील रुग्णसेवक म्हणून काम करणारे समाजसेवक श्री काशीराम पास्टे आणि मितेश ...
सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास गुहागर, ता. 12 : आजवर शेकडो ठिकाणी शासकीय स्पर्धा परीक्षा व करिअर संदर्भात व्याख्याने देणारे, संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या शैक्षणिक व्याख्यानांनी ...
पाकिस्तानला करावा लागतोय आर्थिक संकटाचा सामना दिल्ली, ता. 12 : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली आहे. महागाईनं सर्व विक्रम मोडीत काढत ...
गुहागर, ता.12 : तालुक्यामध्ये तयार होत असणा-या नवनवीन खेळाडुंना संधी देण्याचे काम विविध संघटनांकडुन वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातुन सुरु आहे. यामध्ये गुहागर चिपळुण सिमेवरील मढाळ गावही अग्रेसर आहे. यावर्षी मढाळ प्रिमियर ...
औरंगाबाद उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा दणका गुहागर, ता. 11 : अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तपासणी प्रकरण वर्षोगिणती निकाली काढले नाही, तसेच उच्च न्यायालयाने दोन वेळा आदेश देऊनही त्याचे पालन केले ...
अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळाच्या वतीने अंजनवेल येथील आदर्श व्यक्तीमत्व माजी सरपंच यशवंत सोनू बाईत यांचा ...
हवामान संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज दिल्ली, ता. 11 : यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण ९४ ...
कृषी पदवीधर विनय जोशी यांचा अनोखा उपक्रम गुहागर, ता.11 : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले जवळील मुर्डी येथील विनय जोशी या कृषी पदवीधर तरुणाने चहा लागवडीचा उपक्रम राबविला आहे. त्याच्या ...
आबलोलीचे प्रयोगशील शेतकरी; संशोधीत केलेल्या SK-4 हळदीचे वाण गुहागर, ता.10 : गेली २० वर्षे राबून आणि सातत्य राखून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या ...
गुहागर, ता.10 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिले. जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे, ...
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश गुहागर, ता.10 : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या 48 तासात राज्यात तुफान वादळासह गारांचा पाऊस पडला आहे. या ...
गुहागर, ता.10 : तालुक्यातील वेळंब येथील सुरज जाधव यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. जिल्हा न्यायालयाने सूरज जाधव याची जामीन मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे ॲड. संकेत ...
निरामय जीवनासाठी योग प्राणायाम फायदेशीर; अनुराधा दामले गुहागर, ता.10 : दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी ...
शीरमधील घटना, काजुच्या फांदीने घात केला गुहागर, ता. 07 : शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास खालची शीर येथील आबलोली रस्त्यालगतच्या शेतात अपघातग्रस्त दुचाकी व बेशुध्द पडलेले दोन तरुण ग्रामस्थांना दिसले. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.