Tag: Guhagar

Anniversary of the Gazetted Officers Federation

राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37 वा वर्धापन दिन

दि. 7 रोजी रत्नागिरी शाखेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार गौरव गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37 वा वर्धापन दिन येत्या मंगळवारी दिनांक 7 फेब्रुवारी ...

The newly elected members met Thackeray

नवनिर्वाचित ग्रा.प. सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

पक्षसंघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुक्यातील नवनिवाचित ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे ...

Aarekar Foundation awards announced

लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

प्रथमेश परांजपे व अनुज साळवी यांची पुरस्कारासाठी निवड गुहागर, ता. 03 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या वतीने यावर्षी पासून स्व.सदानंद गोविंद आरेकर युवा गुहागर आणि स्व. मदनशेठ गोविंद ...

Vermicomposting project at Kaundharkalsur

कौंढरकाळसूर येथे ‘साजिरी’ गांडूळ खत प्रकल्प

मार्केटिंगसाठी विशेष प्रशिक्षण देणार-सीईओ किर्ती किरण पुजार गुहागर, ता. 03 : रासायनिक खतांच्या वापर कमी करण्यासाठी  सरकारने धोरण आखले असल्याने गांडूळ खताला अत्यंत महत्व आहे.  त्यामुळे मागणी ही मोठ्या प्रमाणात  ...

Khelo India Youth Games 2022-23

मुष्टीयुद्धामध्ये देविकाचे पदक निश्चित

खेलो इंडीया युथ गेम्स २०२२-२३ गुहागर, ता. 02 : मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले आहे. ५२ किलो गटात तिने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा ...

Elderly dies under ST

एस.टी.च्या खाली चिरडून वृद्धेचा मृत्यू

नवानगरमधील घटना,  कंबर आणि पाठीवरुन गेली एस.टी. गुहागर, ता. 02 :  तालुक्यातील नवानगर मोहल्ला बसथांब्याजवळ सकाळी 10.30 च्या दरम्यान एका वृद्ध महिलेल्या अंगावरुन एस.टी. गेली. या अपघातात 65 वर्षीय वृद्धा ...

Mhatre won in the teacher constituency

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

गुहागर, ता. 02 : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक ...

Sanvi 2nd in handwriting competition

हस्ताक्षर स्पर्धेत सान्वी गोयथळे द्वितीय

गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय, कोतळूक येथे मराठी शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण ...

Pujar's visit to Watermelon plantation

मुख्य का. अधिकाऱ्यांच्या हस्ते कलिंगड तोडणीचा शुभारंभ

पाटपन्हाळे तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड लागवडीला पुजार यांची भेट गुहागर, ता. 02 : कृषी विभाग, पंचायत समिती, गुहागरच्या  कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाटपन्हाळे येथील शेतकरी श्री.तेजस तेलगडे व श्री. तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड लागवड ...

Vaikuntharath for cremation at Dhopave

गुहागर नगरसेवक समीर घाणेकर यांची तत्परता

धोपावे अपघातातील मृत महिलेच्या अंत्यसंस्करासाठी उपलब्ध केला वैकुंठरथ गुहागर, ता. 02 : तालुक्यातील धोपावे येथे गुरुवारी सकाळी एसटी बस खाली मृत पावलेल्या वृद्ध महिलेच्या अंतिम कार्यासाठी गुहागर नगरपंचायतीच्या वैकुंठ रथाची ...

Budget 2023

३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

अर्थमंत्री निर्मला सीतारामन; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नवी दिल्ली, ता. 02 :  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात ...

One arrested from Guhagar Kotaluk

गुहागर कोतळूक येथील एकाला अटक

रेल्वेमधील चोरीच्या गुन्ह्यात संशयीतासह मुद्देमाल हस्तगत गुहागर, ता. 02 :  वैभववाडी पोलीस ठाणे, जिल्हा सिंधुदुर्ग येथून चिपळूण पोलीस ठाणे येथे एक रेल्वेमधील चोरीचा गुन्हा प्राप्त झाला होता. ज्यामध्ये फिर्यादी ह्या, ...

Treasury Day celebrated at Ratnagiri

रत्नागिरी येथे कोषागार दिन साजरा

कर्मचाऱ्यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा -लेखाधिकारी बिरादार  रत्नागिरी ता. 01 : कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पाडल्यास एखादे क्लिष्ट कामही सोपे होवून ...

Financial help to Sonali by Kunbi Sangh

कुणबी समाजोन्नती संघातर्फे सोनालीला आर्थिक मदत

गुहागर, ता.02 : "जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान" या योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरुन इस्त्रो व नासा या संस्थेमध्ये परिक्षणासाठी गुहागर काजुर्ली शाळेची विद्यार्थीनी कु. सोनाली मोहन डिंगणकर हिची निवड झाली आहे. ...

Anganewadi Bharadi Devi Yatra

आंगणेवाडी जत्रेतील भाविकांची “नो-नेटवर्क” ची समस्या सुटणार

गुहागर, ता. 01 : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सव येत्या ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण ...

Lectures by senior literati Zagade

ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर झगडे यांचे व्याख्यान

असुर्डे विद्यालयात 'छप्पर सोन्याचे' या काव्य संग्रहावर व्याख्यान गुहागर, ता. 01 : सह्याद्री शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे, आंबतखोल या विद्यालयात स्व. गोविंदरावजी निकम ...

Commerce fest concluded at Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात कॉमर्स फेस्ट संपन्न

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. सलग चार दिवस या पाच स्पर्धा घेण्यात आल्या. Commerce fest ...

Khelo India Youth Games 2022-23

खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23

महाराष्ट्र खो-खो संघाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत गुहागर, ता. 01 : चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत ...

Program in Guhagar Panchayat Samiti

गुहागर पंचायत समितीचा कलाविष्कार कार्यक्रम संपन्न

अधिकारी व कर्मचारी यांनी सादर केली आपली कलाकारी गुहागर, ता. 01 : पंचायत समिती अंतर्गत कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विविध ...

Cycling by 2 women from Chiplun

चिपळूणच्या 2 महिलांची सायकलसवारी

सपोर्ट व्हेईकलविना 800 कि.मी. प्रवास, स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट गुहागर, ता. 01 : चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्या डॉ. अश्विनी गणपत्ये, सौ. धनश्री गोखले या दोघींनी 800 कि.मि. सायकल प्रवास करुन स्टॅच्यू ऑफ युनिटीला ...

Page 227 of 371 1 226 227 228 371