Tag: Guhagar

Free training through Sarthi

सारथी मार्फत कुणबी, मराठा समाजाला मोफत प्रशिक्षण

युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू गुहागर, ता. 07 : सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत मोफत सीएसएमएस या ...

India Color Festival 2023

भारत रंग महोत्सव 2023

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या वतीने दि.16 ते 26 फेब्रुवारी रोजी आयोजन दिल्‍ली, 06 : नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान  22 व्या ...

Modi's popularity continues

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम

जो बायडन, ऋषी सुनक नेत्यांना मागे टाकत पुन्हा नंबर-1 गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळत ...

A party is a means of working

युवा महोत्सवामुळेच राजकारणात यशस्वी; मंत्री उदय सामंत

पक्ष हे काम करण्याचे माध्यम गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्‌घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means of working हाच धागा पकडून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरवात युवा महोत्सवापासून झाली. बहरमधुन अनेक कलाकार आम्ही राज्यातील सांस्कृतिक, कला क्षेत्राला दिले. त्याचबरोबर विकासाची कामे आम्ही सुरु केली.  सामाजिक क्षेत्रात काम करताना ज्यावेळी आपण ठसा उमटवतो त्यावेळी आपले विरोधकही तयार होत असतात. मी वयाच्या 28 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा लढवली. तेव्हा बहरच्या माध्यमातून नाचगाण्याचे कार्यक्रम करणारा आणि क्रिकेट खेळणार आमदार कसा असु शकतो असा अपप्रचार माझ्याच काही मित्रांनी सुरु केला. परंतु बहर आणि क्रिकेटमधुन व्यासपीठ दिले त्या तरुणाईनेच उठाव केला आणि मला आमदार केले. A party is a means of working ...

Prize distribution of sports events in Ratnagiri

करसल्लागार, सीए ब्रॅंचच्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण

रत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्वयंसेवक व स्पर्धांमधील पंच यांचा प्रातिनिधीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते ...

Shore Youth Festival

किनारा युवा महोत्सवचा शानदार शुभारंभ

लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 06 : येथील लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित किनारा युवा महोत्सव २०२३ चा आमदार शेखर निकम व गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष ...

Maharashtra leads the medal table again

महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा एकदा आघाडी

गुहागर, ता. 06 : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४ ...

Kirti Pujar inspected the turmeric cultivation

शिंदे यांनी उत्पादीत केला २.७५० किलोचा हळदीचा गड्डा

वरवेली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार यांनी केली हळद लागवडीची पाहणी गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागर च्या वतीने राबविण्यात आलेल्या हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत वरवेली येथील क्षितिज ...

राष्ट्रसेविका समितीच्यावतीने उद्या सघोष पथसंचलन

रत्नागिरी, ता. 04 : दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष वादनाच्या तालात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणवेशधारी सेविकांचे संचलन आयोजित केले आहे. उद्या (ता. ५) टिळकनगर उद्यान (पटवर्धन वाडी) येथून ...

Mahapuja by Rickshaw Driver-Owner Association

रिक्षा चालक-मालक संघातर्फे श्री सत्यनारायण महापूजा

गुहागर, ता. 04 :  गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघ, यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. गुहागर बाजारपेठ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मंगळवार दि. 07/02/2023 ...

Khelo India Youth Games 2022-23

नेमबाजीत ईशाला रौप्यपदक तर स्वराजला कांस्यपदक

गुहागर, ता. 04 : महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे हिने रौप्यपदक तर स्वराज भोंडवे याने कांस्यपदक पटकावीत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले. मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा हिने सुरेख कौशल्य दाखवीत पदकावर ...

Review of Jaljeevan Mission Scheme

जलजीवन मिशन योजनेचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

रत्नागिरी ता. 4 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला. तसेच 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ...

Set a world record by skating with the Tiranga

चिपळूणच्या हर्ष पेढांबकरने केला इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड

सलग एक तास तिरंग्यासह स्केटिंग करून केला रेकॉर्ड गुहागर, ता. 04 : विहान स्पोर्ट क्लब चिपळूणच्या कु. हर्ष पेढांबकर याने आपल्या साथीदारांसह सलग एक तास तिरंग्यासह स्केटिंग करून इंडियन वर्ल्ड ...

Students experience marketing lessons

विद्यार्थ्यांनी अनुभवले मार्केटिंगचे धडे

पाटपन्हाळे महाविद्यालयात कॉमर्स फेस्ट २०२३ चे आयोजन गुहागर, ता. 04 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. २७ ते दि. ३१ जानेवारी या कालावधीत महाविद्यालयाच्या ...

Fraud by claiming to provide employment from home

घरबसल्या रोजगाराचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक

गुहागर शहरातील प्रकार; पोलीस स्थानकात तक्रार दाखल गुहागर, ता. 04 : घरबसल्या सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर मधील महिलांची फसवणूक करण्यात आली. ...

Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol

दाभोळ येथे शिवजयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे आयोजन गुहागर, ता. 04 : दाभोळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त हिंदू गर्जना प्रतिष्ठान दाभोळच्या वतीने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खुली भव्य मॅरेथॉन ...

Free Disability Camp at Chiplun

चिपळूण येथे मोफत दिव्यांग शिबीर

गुहागर, ता. 04 : भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त मोफत दिव्यांग शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. हे शिबीर श्री पद्यावती संकुल, मार्कंडी, स्वामी समर्थ मंदीरा ...

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करताना गुहागर शहरातील पदाधिकारी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का

गुहागर शहर कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात गुहागर : गेल्या आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आता हीच राजकीय ...

Mahapuja of Saibhumi Chal Sangh

साईभूमी चाळ रहिवाशी संघाची महापुजा

गुहागर, ता. 03 : नालासोपारा येथील साईभूमी चाळ रहिवाशी संघ, कोकण नगर, वालई पाडा, संतोष भुवन येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रविवार दि. 12 ...

Seminar by CA Branch at Ratnagiri

सीए ब्रॅंचतर्फे जीएसटी अपील, सर्टिफिकेशन रिपोर्टवर चर्चासत्र

रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे जीएसटी अपील, न्यायनिवाड्याची पद्धती, सर्टिफिकेशन रिपोर्ट यावर चर्चासत्राचे आयोजन हॉटेल सी फॅन्स येथे करण्यात आले होते. या चर्चासत्राला रत्नागिरीतील सीएंचा चांगला प्रतिसाद मिळाला. ...

Page 226 of 371 1 225 226 227 371