श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव
गुहागर, ता. 14 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर येथे प्रतिवर्षीप्रमाणे शनिवार दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्रींचा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे ...

















